Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोबाईल पाण्यात पडल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाने डोक्यात घातला दगड! महिलेचा मृत्यू; परिसरात खळबळ

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 1 April 2025, 22:59

जालना : जालण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मोबाईल पाण्यात टाकून खराब केल्याच्या रागातून सातवीतल्या मुलाने डोक्यात दगड घालून गावातील महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिराबाई बोंढारे (वय 41) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना घनसावंगी तालुक्यातल्या अंतरवाली टेंभी गावात घडली आहे. 13 वर्षीय अल्पवयीन मुलानेच हे कृत्य केल्याचे जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने खुनाची कबुली दिली असून त्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात येणार आहे.

ही घटना उघडकीस कशी आली?

25 मार्च रोजी घनसावंगी तालुक्यातील टेंभी अंतरवली या गावामध्ये मिराबाई बोंढारे या 41 वर्षीय महिलेच्या खुण झाल्याचे उघडकीस आले होते. पोलिस आरोपीचा माग काढत होते. त्यानंतर पुराव्यांचा आधारे पोलिसांनी गावात चौकशी केली. या महिलेच्या शेताजवळ राहणाऱ्या 13 वर्षीय मुलाची चौकशी केली असता या मुलानेच खूनाची कबुली दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिराबाई यांनी फोन लावण्यासाठी त्यांच्या शेता शेजारी राहणाऱ्या 13 वर्षाच्या मुलाकडून मोबाईल घेतला. तेंव्हा त्याचा फोन पाण्यात पडून खराब झाला. मोबाईल पाण्यात पाडून खराब केल्याच्या रागातून या अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात महिलेच्या डोक्यात दगड घातला. यात महिलेचा मृत्यू झाला. यानंतर याप्रकरणाचा तपास जालना गुन्हा शाखेकडून सुरू होता. संबंधित घटनेविषयी चौकशी सुरु असताना शेताजवळ राहणाऱ्या मुलाची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर महिलेचा खून केल्याची कबूली मुलाने दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

 
Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51

अहिल्यादेवी पुरस्कार वितरणात मोठी अनियमितता? चौकशीचे आदेश, दोषींवर कारवाईचा सीईओंचा इशारा

Thursday, 2 July 2026, 18:35

पोलीस दलात खळबळ! कोठडीत मारहाण करून तरुणाचा जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना जन्मठेप; न्यायालयाचा दणका

Thursday, 2 July 2026, 18:10

दुहेरी खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप; यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

Thursday, 2 July 2026, 17:30
Next Post

यवत परिसरात अवकाळी पावसाची हजेरी; कडक उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.