Thursday, April 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मराठी भाषेची सक्ती न करणाऱ्या शाळांवर होणार कडक कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 18 April 2026, 10:44

Marathi compulsory rule : मुंबई : राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10 पर्यंत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असतानाही काही ठिकाणी या नियमाचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कठोर भूमिका घेत नियमभंग करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने यासाठी सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली असून संबंधित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

 

शासनाने 1 एप्रिल 2020 रोजी मराठी भाषा सक्तीचा निर्णय घेतला होता. तरीही काही शाळांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले आहे. हा निर्णय राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांना लागू असणार आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना सर्वप्रथम नोटीस दिली जाईल. त्या नोटीसीनंतर 15 दिवसांच्या आत संबंधित शाळेला आपला खुलासा सादर करावा लागणार आहे. जर दिलेले उत्तर समाधानकारक नसल्यास त्या शाळेवर 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून मराठी विषय अनिवार्यपणे सुरू करण्याचे आदेश दिले जातील.

याशिवाय, शाळेला या निर्णयाविरोधात 30 दिवसांच्या आत अपील करण्याची संधी दिली जाईल. अपील केल्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होईल. या संदर्भातील अंतिम निर्णय शालेय शिक्षण आयुक्त स्तरावर सुनावणी घेऊन 3 महिन्यांच्या आत केला जाणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मराठी विषयासाठी पात्र शिक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. तसेच या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी शिक्षण उपसंचालकांवर सोपवण्यात आली असून नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंडमध्ये बेकायदेशीर पिस्तुलसह एकाला अटक ; 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई..

Thursday, 23 April 2026, 13:04

Mallikarjun Kharge : खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी ; टीका होताच खर्गेंचा खुलासा, अण्णा द्रमुक-भाजप युतीवर टीका..

Thursday, 23 April 2026, 12:16

Pune Crime : दापोडी पोलिसांची धडक कारवाई; दोन तरुणांकडून देशी पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त

Thursday, 23 April 2026, 12:07
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Sasvad Crime News : किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल, खुनाचा प्रयत्न केल्याचा दोन्ही बाजूंचा आरोप

Thursday, 23 April 2026, 11:54

Pune Crime : बारावीच्या विद्यार्थ्यावर फरशीच्या तुकड्याने जीवघेणा हल्ला , तिघांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:37

Hadapsar News : लोखंडी घसरगुंडी अंगावर पडून ४ वर्षांच्या चिमूकलीचा दुर्दैवी मृत्यू, चेअरमन आणि कार्यकारिणी सदस्यांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:10
Next Post
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

“तक्रार मागे घे नाहीतर तुला लोणी काळभोरमध्ये फिरू देणार नाही…”, टेलरवर जीवघेणा हल्ला; दोन भावांवर गुन्हा दाखल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.