व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
बुधवार, जानेवारी 8, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result

पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता; वाचा आजचा हवामान खात्याचा अंदाज

Susmita Vadtile by Susmita Vadtile
गुरूवार, 12 सप्टेंबर 2024, 8:24
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
0

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गणरायाच्या आगमनापासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसांत राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर काही भागात पावसाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

Ad 1

राज्यात काही भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला. तर, उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य भारतावरील कमी दाबाचे क्षेत्र ओसरल्याने राज्यातील पावसाची तीव्रता कमी होईल. आज पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Ad 3

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस दक्षिण कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात सरी बरसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, धुळ्यामध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Ad 2
Tags: Heavy rainkolhapurMaharashtra Weather Updatepunesatara
Previous Post

शिरुरच्या आनंद नागरी पतसंस्थेत 17 कोटींचा अपहार; गुन्हा दाखल

Next Post

HDFC सह Axis Bank ला RBI चा दणका; ठोठावला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा दंड

Next Post

HDFC सह Axis Bank ला RBI चा दणका; ठोठावला तब्बल 'इतक्या' कोटींचा दंड

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Thieves looted girl for one lakh on hunuman tekdi Pune

हनुमान टेकडीवर शस्त्राच्या धाकाने महाविद्यालयीन युवतीला लुटले

बुधवार, 8 जानेवारी 2025, 14:49

गुंतवणुकीच्या बहाण्याने ३३ लाखांची फसवणूक; बावधन येथील घटना

बुधवार, 8 जानेवारी 2025, 14:40
Kotwal arrested for taking 500 rupees bribe in satara

फलटणचा कोतवाल लाचलुचपतच्या जाळ्यात; ५०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी केली अटक

बुधवार, 8 जानेवारी 2025, 14:38

दुर्दैवी : केडीएमसीच्या ट्रकने दोघांना चिरडले; अपघातात आईसह मुलाचा जागीच करुण अंत

बुधवार, 8 जानेवारी 2025, 14:32
Supriya Sule commented on ajit pawar and family

पवार कुटुंबाबाबत माझ्या मनात मन व मतभेद नाहीत : खा. सुप्रिया सुळे

बुधवार, 8 जानेवारी 2025, 14:31

चॅम्पियन ट्रॉफीत कोणाला संधी; ‘हा’ खेळाडू प्रबळ दावेदार

बुधवार, 8 जानेवारी 2025, 14:13

कॅटेगरीज

  • English
  • अर्थकारण
  • आरोग्य
  • उत्तर महाराष्ट्र
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • टेक्नॉलॉजी
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • नोकरी
  • पश्चिम महाराष्ट्र
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • पुणे जिल्हा
  • पुणे शहर
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • राजकीय
  • राशी भविष्य
  • लाईफ स्टाईल
  • विदर्भ
  • शिक्षण
  • हवामान

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.