Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharshtra News: वाहनचालकांना दिलासा; HSRP ची मुदतवाढ, ‘या’ दिवसांपर्यंत करा प्रकिया पूर्ण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 2 December 2025, 13:03

Maharshtra News: महाराष्ट्र: महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वाहनांवर अद्यार हायई सेक्युरिटी रेजिट्रेशन प्लेट बसवण्यात आली नसल्याने परिवहन विभागाने अंतिम मुदत आणखी वाढली आहे. त्यामुळे ज्यांनी वाहनांवर High-Security Registration Plate (HSRP) बसवली नसेल त्यांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे.

 

हेही वाचा- इंदापूर मतदान केंद्रावर दोन गटात गोंधळ, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापसात भिडले

मिळालेल्या माहितीनुसार, ही मुदतवाढ 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. विभागाकडून 5 वेळा मुदतवाढ करण्यात आली. मात्र या मुदतवाढीनंतरही प्रश्न कायम आहेत. एकट्या पुण्यातच सुमारे 15 लाख वाहनांवर HSRP बसवणे बाकी आहे. एवढ्या मोठ्या संख्येने नंबर प्लेट्स एका महिन्यात बसवणे आव्हानात्मक ठरणार असल्याची चर्चा वाहनचालकांमध्ये आहे.

हाय कोर्टाच्या आदेशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर HSRP बसवणे बंधनकारक आहे. या प्लेटवर असलेल्या सिक्युरिटी फीचर्समुळे वाहनांची ओळख पटवणे सोपे होते. अपघात किंवा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये संशयित वाहनांचा शोध लागण्यास ह्या प्लेट महत्त्वाची ठरते. होलोग्राम आणि विशेष कोडमुळे HSRP ची नक्कल करणे जवळपास अशक्य होते.

पुण्यातील HSRP ची सद्यस्थिती

परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत सुमारे 7.5 लाख वाहनचालकांनी HSRP बसवली आहे, तर 10.5 लाख वाहनांनी नोंदणी केली आहे. शहरातील एकूण सुमारे 25 लाख वाहनांपैकी जवळपास 15 लाख वाहनांना अजूनही HSRP बसवायची आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Pune News: वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आयुक्त रस्त्यावर उतरले, नियमभंग करणाऱ्यावर होणार कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.