Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आयुक्त रस्त्यावर उतरले, नियमभंग करणाऱ्यावर होणार कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 2 December 2025, 13:10

पुणे: पुणे (Pune News) शहरात वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे. शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. विमाननगर परिसरात वाहतूक कोंडीच्या अनेक तक्रारी वाहतूक विभागाकडे येत होत्या. दरम्यान, तक्रारींची गंभीर दखल घेत, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल विमाननगर भागात वाहतुक कोंडीचा स्वतः आढावा घेतला. आज सकाळी त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

 

विमाननगरमधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी वाहतूक विभागाने काही नवीन बदल केले आहेत. यानुसार, परिसरातील काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या प्रकरणात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी एका चारचाकी वाहनचालकाला त्याच्या गाडीच्या काळ्या काचा आणि ड्रायव्हिंग लायसन्स बाबत विचारणा केली. यामुळे संतप्त झालेल्या चालकाने थेट पोलिसांशी उर्मटपणे वाद घालायला सुरुवात केली.

पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवताच या तरुणाची मस्ती जिरली आणि त्याने हात जोडून माफी मागितली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, पुणेकरांनी नियमांचे पालन करत वाहतूक सुरळीत ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post

Buldhana News: बोगस मतदानाचा पदार्फाश! 2 गाड्या भरून लोकांना नेलं, विरोधी पक्षाकडून कठोर कारवाईची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.