Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uddhav Thackeray : मोदींच्या पवारांवरील टीकेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आधी अजितदादांच्या 70 हजार कोटीबद्दल बोला!

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 27 October 2023, 17:27
Uddhav Thackeray criticized prime minister narendra modi in raigad

श्रीवर्धन: गुरुवारी शिर्डी येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा प्रश्न केला. पण, त्यात त्यांनी 70 हजार कोटींचा उल्लेख केला नसल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण, तिथे स्टेजवर कोणीतरी बसलं होतं, असे म्हणत पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. तसेच शरद पवारांनी 70 हजार कोटींची कर्जमाफी केली, असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लिमिटेड स्थलांतरीत श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार अनंत गीते आदी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘इंडिया’ आघाडीचे सर्व नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत.

 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी जेव्हा कार्यक्रम स्थळी आलो, त्यावेळी वाटलं की मी आताच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला आलो आहे की काय? कारण समोर खुर्च्या मोकळ्या होत्या. यांच्यात सध्या खुर्चीसाठी मारामार सुरु आहे. परंतु, बाहेर त्यांच्या सभेला मात्र खुर्च्या खाली असतात. व्यासपीठावर आज राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे, शेकापचे पदाधिकारी उपस्थित आहे. यापूर्वी आमच्या मारामाऱ्या व्हायच्या. आता एक नवीन समीकरण तयार झालं आहे. सध्या फक्त मी आणि मीच सुरू आहे, त्या विरोधात आपण एकत्र आलो आहेत. आमचा कोणत्याही व्यक्तीला नाही तर वृत्तीला आहे.

शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण त्या स्टेजवर कोणीतरी बसलं होतं. पंतप्रधान म्हणाले की, शरद पवार यांनी शेतीसाठी काही केलं नाही. परंतु, 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी ही खासदार शरद पवारांनीच केली होती, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Mere harassment not sufficient to find accused guilty of abetting suicide: Supreme Court

ATROCITY NEWS : बंद खोलीतील जातीवाचक शिवीगाळ ‘अ‍ॅट्रोसिटी’ ठरत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Thursday, 14 May 2026, 11:22

BIG NEWS : जनगणनेमुळे पुण्यातील 15 निबंधक कार्यालये महिनाभर बंद; दस्त नोंदणीसाठी नागरिकांची धावपळ वाढणार

Thursday, 14 May 2026, 11:01

Uruli Kanchan : टिळेकरवाडीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल ; मनमानी कारभार आणि आर्थिक गैरव्यवहाराचा सदस्यांचा आरोप ; राजीनामा मंजूर होणार का नाही याची उत्सुकता..

Thursday, 14 May 2026, 10:41

Shirur News : न्हावरे-निर्वी रस्त्यावर अपघात ; दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू..

Thursday, 14 May 2026, 10:05
Girl student missed NEET exam as she collapsed on exam center

NEET Paper Leak : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत ; बिबवेवाडीतील महिला तर मांजरीतील विद्यार्थी ताब्यात..

Thursday, 14 May 2026, 9:54

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35
Next Post

Pune News : खडकी येथे नदीपात्रात तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.