Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Raigad News: पोलीस दलात खळबळ! “तू खालच्या जातीचा आहेस” म्हणत सात अधिकाऱ्यांकडून छळ; पीआयचा सरकारला थेट इशारा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 21 February 2026, 15:10
Raigad News: Excitement in the police force! Seven officers harassed him by saying "you are from a lower caste"; PI's direct warning to the government

रायगड: रायगड जिल्हा पोलिस दलात एका पत्रामुळे (Raigad News) खळबळ उडाली आहे. महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश तडवी (Mahad News) यांनी थेट पोलिस महासंचालकांना पत्र लिहून सततच्या जातीवाचक अपमान आणि मानसिक छळामुळे कुटुंबासह आयुष्य संपवण्याचा (Raigad Police) इशारा दिला आहे. या पत्रात दोन पोलिस अधीक्षक, एक अपर पोलिस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे नमूद करत “माझ्या कुटुंबाच्या आत्महत्येला हेच जबाबदार असतील” असा गंभीर उल्लेख करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

 

रमेश तडवी यांची 17 जानेवारी 2024 रोजी ठाणे ग्रामीण येथून रायगड येथे बदली झाली. 31 जानेवारी 2024 रोजी त्यांची महाड शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. मात्र काही दिवसांतच त्यांच्या विरोधात ‘कसुरी अहवाल’ सादर झाल्याने त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली. त्यांनी या निर्णयाविरोधात मॅट न्यायालयात धाव घेतली. मॅटने बदलीला स्थगिती देत त्यांना पुन्हा महाड येथे नियुक्त करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयानेही हा आदेश कायम ठेवला आणि 10 सप्टेंबर 2025 रोजी ते पुन्हा रुजू झाले.

तडवी यांनी पत्रात आरोप केला आहे की, आदिवासी भिल्ल समाजातील असल्यामुळे त्यांना “खालच्या जातीचा” म्हणून हिणवले गेले. “तू इथे कसा राहतो ते बघतो, तुझी बदली करणारच,” अशा शब्दांत धमक्या दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. काही वरिष्ठ अधिकारी सार्वजनिक ठिकाणी जातीचा उल्लेख करून अपमान करत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान दाखल झालेल्या एका गुन्ह्यात बेकायदेशीर अटक करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यास नकार दिल्यानंतर छळ वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या गंभीर आरोपांमुळे पोलिस दलातील अंतर्गत वातावरण, जातीय भेदभावाचे प्रश्न आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भिगवणमध्ये किरकोळ वादातून सूड; दबा धरून ४६ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला, विक्रम बाळासो माडगे व रूपाली माडगे अटकेत

Friday, 1 May 2026, 21:09

पुणे ग्रामीण पोलीस दलातील ७ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान

Friday, 1 May 2026, 18:43

यवत येथील चोरीचा गुन्हा 48 तासाच्या आत उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश 

Friday, 1 May 2026, 15:34

हवेलीत कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

Friday, 1 May 2026, 12:10

सिंहगडावर सापडला बेपत्ता तरुणीचा मृतदेह ; रॅपलिंगच्या साहाय्याने खोल दरीतून काढला बाहेर

Friday, 1 May 2026, 11:56

Political News : ‘पवार विरुद्ध पवार’ निवडणूक यापुढे होऊ देणार नाही – सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

Thursday, 30 April 2026, 18:43
Next Post

Crime News: पैशांसाठी महिलांच्या शरीराचा असा वापर? देहविक्रीपेक्षाही भयानक प्रकाराचा पर्दाफाश; 'त्या' एका घटनेने संपूर्ण शहर हादरलं!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.