Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऐरोली नॉलेज पार्क परिसरात डेब्रिजचे ढीग

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 15 May 2024, 20:11
kokan-news debridge material in airoli raigad

ऐरोली : ऐरोली नॉलेज पार्क परिसरात असणाऱ्या मोकळ्या भूखंडावर बिनधास्तपणे डेब्रिजच्या गाड्या खाली करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे डेब्रिज पथक आहे तरी कुठे, असा प्रश्न पडत आहे. दिघा, ऐरोली या परिसरात घरांचे दुमजली बांधकाम करण्यात आल्यानंतर उरणारा राडारोडा कुठे नेऊन टाकायचा हा प्रश्न ठेकेदारांसमोर असतो. म्हणून ठेकेदार हे शहरातील मिळेल त्या ठिकाणी डेब्रिज टाकतात. ऐरोली येथील ग्रीन वर्ल्ड इमारतीच्या मागे एमआयडीसीच्या पूर्वी वाहनतळाच्या असणाऱ्या जागेवर डेब्रिज टाकण्यात येत होते. पण आता वाहनतळाचा असणारा भूखंड हा उद्योजकांना विकण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post
Three people arrested for theft in pabal pune

महाड शहरात चोरट्यांचा धुमाकूळ, प्रभात कॉलनी परिसरातील सहा बंद फ्लॅट फोडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp