Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिंधुदुर्ग विमानतळाला DGCAची २४x७ सर्वकालीन हवामानात विमानचालनाची मान्यता; कोकणाच्या हवाई कनेक्टिव्हिटीला मोठी चालना..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 3 January 2026, 15:40

अमित मुंडीक

सिंधुदुर्ग : आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडद्वारे संचालित चिपी–परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) २४x७ सर्वकालीन हवामानात विमानचालनासाठी मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे सिंधुदुर्ग विमानतळावर आता दिवस-रात्र तसेच प्रतिकूल हवामानातही विमानसेवा सुरळीतपणे चालवता येणार आहे.

या मंजुरीमुळे सिंधुदुर्ग विमानतळ इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रूल्स (IFR) अंतर्गत प्रमाणित झाला असून, कमी दृश्यमानता आणि खराब हवामानातही सुरक्षित विमान लँडिंग व उड्डाण शक्य होणार आहे. यामध्ये उपग्रह-आधारित आवश्यक नेव्हिगेशन परफॉर्मन्स (RNP) प्रणाली आणि नॉन-सॅटेलाइट बॅकअप नेव्हिगेशन सुविधांचा समावेश आहे, ज्यामुळे वैमानिकांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्गदर्शन मिळणार आहे.

 

प्रवाशांच्या वाढत्या वर्दळीच्या पार्श्वभूमीवर ही मान्यता अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. डिसेंबर महिन्यात प्रथमच जवळपास ११ हजार प्रवाशांची वर्दळ सिंधुदुर्ग विमानतळावर नोंदवण्यात आली असून, मासिक प्रवासी संख्येनुसार हा विमानतळ लवकरच देशातील टॉप ७५ विमानतळांमध्ये स्थान मिळवेल, अशी अपेक्षा आहे.

वाढत्या वाहतुकीचा विचार करून विमानतळाची पार्किंग क्षमता दुप्पट करण्यात आली असून, आता एकाचवेळी सहा विमाने पार्क करता येणार आहेत. यामुळे कोकण प्रदेशासाठी भविष्यातील महत्त्वपूर्ण विमान वाहतूक प्रवेशद्वार म्हणून सिंधुदुर्ग विमानतळाचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.

यावेळी बोलताना आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळाचे मुख्य सल्लागार व प्रमुख कॅप्टन जय एस. सदाना म्हणाले की, “२४x७ सर्वकालीन हवामानात कामकाजासाठी मिळालेली मान्यता ही विमानतळाच्या कार्यक्षमतेत आणि विश्वासार्हतेत मोठी वाढ करणारी आहे. यामुळे विमान कंपन्यांचा आत्मविश्वास वाढेल तसेच कोकणातील पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.”

कुडाळपासून २१ किमी आणि गोवा (मोपा) विमानतळापासून ५६ किमी अंतरावर असलेला सिंधुदुर्ग विमानतळ कोकण पट्टा आणि दक्षिण गोव्यासाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरत असून, आधुनिक पायाभूत सुविधांसह प्रादेशिक विकासाचा प्रमुख केंद्रबिंदू म्हणून उदयास येत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

बायकोचं मामासोबत वारंवार चॅटिंग; नवरा-बायकोत कडाक्याचं भांडण, त्याने 'तो' अश्लील व्हिडिओ पहिला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.