Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हेटवणे धरणातून होतोय दूषित पाणीपुरवठा, उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 June 2024, 21:17
Contaminated water supply in pen raigad

पेण : पेण तालुक्यातील हमरापूर, तरणखोप व जिते विभागातील गावांना गेल्या महिन्यापासून सिडकोच्या मुख्य जलवाहिनीतून मातीमिश्रित, दुर्गंधीयुक्त दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत संबंधितांनी तत्काळ लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पेण येथील हेटवणे धरणातून होणारा पाणीपुरवठा सिडकोच्या जलवाहिनीतून हमरापूर, तरणखोप व जिते विभागातील गावांना पाणीपुरवठा गेला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथे गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिकांना पोटदुखी, उलटी, मळमळ होऊ लागल्याने ते त्रस्त झाले आहेत.

हेटवणे धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, तरीही गढूळ पाणी येत असल्याने या भागातील काही नागरिक विकतचे तर काही जण अन्य ठिकाणांहून पाणी आणत आहेत. त्यातच आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘सातव’ आडनावाचा फायदा घेत वाघोलीतील 81 वर्षीय वृद्धेची बनावट सह्यांद्वारे 42 लाखांची फसवणूक, ‘भारती एअरटेल’सह 6 जणांवर वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल..

Sunday, 6 September 2026, 11:04

गणेशोत्सवाआधी मोठी बातमी! कोकण प्रवासासाठी 6 स्पेशल ट्रेन; पुणे-रत्नागिरी रेल्वेचे वेळापत्रक समोर

Sunday, 6 September 2026, 10:48

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट! थर रचताना काळाचा घाला; 2 गोविंदांचा दुर्दैवी अंत, 300 हून अधिक जखमी

Sunday, 6 September 2026, 9:06

मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळला अन् उचललं टोकाचं पाऊल; पुण्यात 26 वर्षीय तरुणाची हॉस्टेलमध्ये आत्महत्या, चिठ्ठीत धक्कादायक खुलासा!

Sunday, 6 September 2026, 8:43

मुंबईत मध्यरात्री अग्नितांडव! मोबाईल-प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग; धुराचे लोट अन् नागरिकांची धावपळ

Sunday, 6 September 2026, 8:27

IT विद्यार्थ्यानेच बनवलं बनावट अ‍ॅप! PMPMLला लावला चुना; चाणाक्ष कंडक्टरने 5 बनावट प्रवासी पकडले

Sunday, 6 September 2026, 8:11
Next Post
teachers beats man in shirur pune

'तू आता आपल्या घरी चल', पत्नीला आणायला गेलेल्या पतीस मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp