Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kolhapur News : दोन सख्ख्या भावांनी अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने घेतला जगाचा निरोप…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 10 April 2023, 18:00

Kolhapur News कोल्हापूर : सख्खे भाऊ पक्के वैरी अशी म्हण आपल्या परिचित आहे. कारण एकाच एकाच आईच्या पोटातून आलेले दोन भाऊ एकमेकांचे वैरी झाल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. क्वचितच अनोख्या सख्ख्या दोन भावांच्या प्रेमाची गोष्ट आपण ऐकतो. अशीच एक घटना समोर आल्याने डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने मृत्यू….!

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आयुष्यभर जिवलग मित्र राहिलेल्या दोन सख्ख्या भावांची अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने मनाला चटका लावणारी ‘एक्झिट’ झाली.
राधानगरी तालुक्यातील ठिकपूर्लीमधील विलास बाबुराव भंडारी (वय 81) व जयसिंग बाबुराव भंडारी (वय 63) या दोन सख्ख्या भावांचा अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. त्यामुळे चौघा भावांमधील दोन भावांची अशा पद्धतीने एक्झिट झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोघा भावांनी बंधूप्रेम जपल्याने आणि मृत्यूही अशा पद्धतीने आल्याने गावही हळहळले.

ठिकपूर्लीमधील विलास, जयसिंग मुरलीधर व प्रल्हाद हे सख्खे बंधू आहेत. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कापड व्यवसायात आपले स्थान निर्माण केले आहे. व्यवसायासोबत त्यांनी एकत्र कुटुंबही तितक्याच ताकदीने जपल्याने चौघा भावांमधील स्नेह नेहमी दिसून येत असे. मात्र, चौघांमधील दोघा भावांचा एकाच दिवशी झालेल्या मृत्यूने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. शनिवारी 8 एप्रिल रोजी दुपारी जयसिंग यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने धक्का बसल्याने अवघ्या पाच मिनिटांमध्ये थोरले बंधू विलास यांना जगाचा निरोप घेतला.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55
Next Post

Pune : मुलीचा पहिला स्मृतीदिन ! वडिलांनी जनता वसाहतीतील मुलींना खाऊ घातले हापूस आंबे...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.