पुणे : रेल्वेने प्रवास करणा-यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने पुणे विभागातील दौंडमध्ये नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यासाठी तीन दिवसांचा ब्लॉक जाहीर केला. त्यामुळे रेल्वेने 29 जुलै ते 31 जुलैपर्यंत 62 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.
29 जुलैला एकूण 15 ट्रेन, 30 जुलैला 23 आणि 31 जुलैला 24 ट्रेन रद्द करण्यात येणार आहेत. इतर अनेक गाड्या मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-कर्जत-पुणे-मिरज, पुणे-मिरज-कुर्डूवाडी आणि गुंटकल-बेल्लारी-हुबळी-मिरज-पुणे या मार्गांऐवजी पर्यायी मार्गाने चालवल्या जातील.
तुम्हीही या तीन दिवसांत रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुम्हाला तुमच्या गाड्यांची माहिती असायला हवी. अन्यथा तुम्हाला प्रवासादरम्यान अडचणींना सामोरे जावे लागेल.
29 जुलै रोजी या गाड्या राहतील रद्द…
29 जुलै रोजी 17614 हजूर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस, 17613 पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 12025/12026 पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस, 12169/12170 पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, 114019, D1409 D1400 सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 01511 /01512 पुणे-बारामती-पुणे डीएमयू, 01525 पुणे-दौंड एमएमयू, 01461/01462 सोलापूर-दौंड-सोलापूर डीएमयू, 01539 -पुणे DMU, 01528 बारामती-पुणे मु, 01533 पुणे-दौंड DMU, 01532 बारामती-दौंड DMU, आणि 01487/01488 पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
30 जुलै रोजी या गाड्या राहतील रद्द…
1417 पुणे-सोलापूर एक्सप्रेस, 17614 हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 17613 पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 11422 सोलापूर-पुणे DMU, 11421 हडपसर-सोलापूर DMU, 12169/12170 पुणे-सोलापूर 4019 एक्सप्रेस दौंड-निजामाबाद DMU, 11418 सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 01521 दौंड-बारामती DMU, 01522 हडपसर-दौंड DMU, 01526 बारामती-पुणे DMU, 01525 बार पुणे-दौंड MEMU पॅसेंजर, 01525 बारामती DMU, 01525 ०१५२७ दौंड-बारामती डीएमयू, 01529/01530 पुणे-दौंड-पुणे, 01528 बारामती-पुणे डीएमयू, 01462/01461 दौंड-सोलापूर-दौंड डीएमयू, 01533 पुणे-दौंड डीएमयू, आणि 01448/ 01488 पुणे-हरंगुळ-पुणे स्पेशल या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
31 जुलै रोजी या गाड्या राहतील रद्द…
11417 पुणे-सोलापूर एक्सप्रेस, 17614 हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 17613 पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 11422 सोलापूर-पुणे DMU, 12169/12170 पुणे-सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 11406 अमरावती-पुणे, 11406 अमरावती-पुणे, 11406 अमरावती-पुणे, 1999 11418 सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 01521 दौंड-बारामती DMU, 01522 हडपसर-दौंड DMU, 01526 बारामती-पुणे DMU, 01525 पुणे-दौंड मेमू पॅसेंजर, 01512 बारामती-दौंड-दौंड-बारामती 01525 DMU, 01529/01530 पुणे-दौंड-पुणे, 01528 बारामती-पुणे डीएमयू, 01462/01461 दौंड-सोलापूर-दौंड डीएमयू, 01533 पुणे-दौंड डीएमयू, आणि 01487/ 01488 विशेष.