Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुमची गाडी किती जुनी आहे? केंद्र सरकार आणतंय ‘PUCC 3.0’; जाणून घ्या आता गाडीच्या नियमात काय बदलणार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 23 June 2026, 22:53

पुणे: देशातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राबाबत (PUCC) केंद्र सरकार मोठे बदल करण्याच्या तयारीत असून, यामुळे वाहनमालकांचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे.

‘पीयूसीसी 3.0’ या प्रस्तावित नव्या प्रणालीअंतर्गत वाहनांच्या वयानुसार प्रदूषण प्रमाणपत्राची वैधता निश्चित करण्याचा विचार सुरू आहे. या बदलांमुळे नव्या वाहनधारकांना मोठा फायदा होऊ शकतो.

प्रस्तावानुसार, सहा वर्षांपर्यंत जुन्या बीएस-6 खाजगी वाहनांसाठी प्रदूषण प्रमाणपत्राची वैधता तीन वर्षांपर्यंत ठेवण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याची गरज भासणार नाही. सहा ते दहा वर्षे जुन्या बीएस-6 वाहनांसाठी मात्र दरवर्षी पीयूसीसी नूतनीकरण आवश्यक राहू शकते.

दहा वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनांसाठी सध्याप्रमाणे प्रत्येक सहा महिन्यांनी प्रदूषण प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याचा नियम कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच मार्च 2020 पूर्वीच्या बीएस-4 वाहनांसाठीही नियम अधिक कठोर होऊ शकतात. अशा वाहनांना दर सहा महिन्यांनी पीयूसीसी काढणे बंधनकारक केले जाऊ शकते.

 

याशिवाय बीएस-1, बीएस-2 आणि बीएस-3 श्रेणीतील जुन्या वाहनांसाठी प्रदूषण प्रमाणपत्राची मुदत आणखी कमी करून प्रत्येक तीन महिन्यांनी नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

व्यावसायिक वाहनांसाठीही स्वतंत्र नियम लागू करण्याची तयारी सुरू आहे. सहा वर्षांपर्यंतच्या बीएस-6 व्यावसायिक वाहनांना दोन वर्षांची वैधता मिळू शकते. त्यानंतर जुन्या वाहनांसाठी वेगळे नियम लागू होण्याची शक्यता आहे.

या बदलांमागे प्रदूषण कमी करणे, स्वच्छ वाहतुकीला प्रोत्साहन देणे आणि जुन्या वाहनांच्या वापरावर नियंत्रण आणणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा! भरधाव कारने सॉफ्टवेअर इंजिनिअरला चिरडलं; जागीच मृत्यू

Saturday, 12 September 2026, 23:23

अथर्वशीर्ष पठणासाठी पुणे सज्ज! दगडूशेठ गणपतीसमोर भव्य सोहळा; ‘या’ मार्गांवर वाहतूक बदल

Saturday, 12 September 2026, 23:05

पुणेकरांनो, लक्ष द्या! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात जड वाहनांना ‘नो एंट्री’; 12 सप्टेंबरपासून 24 तास बंदी

Saturday, 12 September 2026, 22:38

गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे ; इंदापूर पोलिसांच्या बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांना सूचना, २५० ते ३०० पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Saturday, 12 September 2026, 22:11

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50
Next Post

Bonusy dla nowych graczy w Slottyway Casino w Polsce

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp