Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bus Ticket : एस टी बसच्या हाफ तिकीटावरुन महिलेने वाहकाला केली मारहाण; सोशल माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 15 March 2023, 16:14

(Bus Ticket ) मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये एसटी बसने प्रवास करायचा असेल तर सरसकट हाफ तिकीट देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासामध्ये हाफ तिकीट( Bus Ticket) लागू झाले असल्याचा समज महिलांमध्ये झाला आहे. यावरून एका महिलमध्ये आणि वाहकांमध्ये वाद झाला आहे. ही बस लातूर डेपोतील असल्याची माहिती आहे.

गोविंद मुंडे मारहाण झालेल्या वाहकाचे नाव आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल व्हिडीओ….!

अर्थसंकल्पामध्ये झालेली घोषणा त्याची होणारी अंमलबजावणी, त्यानंतर शासनाचा अधिकृत निर्णय जाहीर होतो. मात्र महिलांना हाफ तिकीट लागू झाल्याची माहिती गेल्याने लगेच प्रवासामध्ये हाफ तिकीट लागू झाले आहे, असा समज महिलांचा झाला आहे. सोशल माध्यमातून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला हाफ तिकीट द्या, म्हणून वाहकाला मागणी करत आहे. मात्र वाहक अद्याप या नियमाचे अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगत आहे.

 

मात्र महिला हे ऐकत नसून हाफ तिकीटाचा असा आग्रह करत आहे. त्यानंतर वाहकाने हाफ तिकीट मिळणार नाही असे सांगितले असता, जे काय नियमानुसार तिकीट आहे ते द्या. तुम्हाला बघून घेते, कायद्याचा माणूस दाखवे, असा सज्जड दम भरला.

त्याचवेळेस वाहकाने महिलेकडे तुमच्याकडे हाफ तिकीट असल्याचे कोणतेही कार्ड आहे, का अशी विचारणा केली. त्यावर  महिलेने हे कार्ड घरी राहिले आहे, असे सांगितले त्यावरून त्या दोघांमध्ये वाद पेटला, असे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

तसेच वाहकाला बेदम मारहाण केल्याचा एक फोटो देखील व्हायरल झाला आहे. त्याच्या गालावर मारहाण केल्याने रक्त येत असल्याचे त्यामध्ये दिसून येत आहे. महिलेने असा वाद घातल्या एसची वाहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाने याचा अधिकृत आदेश जाहीर करावा. किंवा एसटी विभागाने अद्याप हाफ तिकीट लागू झाले नसल्याची माहिती प्रसारित करावी, अशी मागणी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Pune News : रिक्षाचालकांसाठी खुशखबर, रिक्षांचे ई-रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी पुणे महानगरपालिका देणार ‘एवढे’ अनुदान!

Pune News : खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन!

Pune News : वाहतूक नियमन सोडून वसुली करणे पडले चांगलेच महागात ; पोलीस कर्मचारी निलंबित!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post

Health News : उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खा भिजवलेले अंजीर, जाणून घ्या भिजवलेले अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.