Wednesday, May 21, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! गडचिरोलीत चकमक; चार नक्षल्यांचा खात्मा, सरकारकडून ३६ लाखांचे बक्षीस

Editorby Editor
Tuesday, 19 March 2024, 9:56

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षल्यांचा खातमा करण्यात आला आहे. गडचिरोली पोलिसांचे हे मोठे यश असल्याचे मानण्यात येत आहे. कारवाई करणाऱ्या पथकाला महाराष्ट्र सरकारने घोषित केलेले ३६ लाखांचे रोख बक्षीस मिळाले आहे. विशेष म्हणजे या कारवाईनंतर देखील परिसरात पुढील शोध आणि नक्षलविरोधी कारवाया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच, सी-६० कमांडो पथक देखील परिसरात गस्त घालत असल्याची माहिती मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने तेलंगणातील काही माओवादी प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीला गेल्याची विश्वसनीय माहिती काल दुपारी गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांच्या सी-६० पथकांकडून त्यांचा शोध घेतला जात असतानाच, एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यामुळे नक्षलवाद्यांना सी-६० पथकाने जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत चार नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला.

दरम्यान, एसपीएस रेपनपल्लीच्या ५ किलोमीटर अंतरावर कोलामार्का पर्वतांमध्ये आज पहाटे शोध घेत असताना सी-६० पथकाचा समावेश असलेल्या एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या वेळी नक्षलवाद्यांना सी-६० पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर ४ पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. गोळीबाराच्या ठिकाणाहून एक एके ४७, एक कार्बाइन आणि २ देशी बनावटीचे पिस्तूल, नक्षलवादी साहित्य आणि सामान जप्त करण्यात आले आहे.

अशी आहेत मृतदेह सापडलेल्या नक्षलवाद्यांची नावे…

– डीव्हीसीएम वर्गेश (मांगी इंद्रावेल्ली क्षेत्र समितीचे सचिव आणि कुमुराम भीम मंचेरियल विभागीय समितीचे सदस्य)
– डीव्हीसीएम मागटू, सिरपूर चेन्नूर क्षेत्र समितीचे सचिव
– कुरसंग राजू, पलटन सदस्य
– कुडिमेट्टा व्यंकटेश, पलटन सदस्य
– पथकाला ३६ लाखांचे रोख बक्षीस

 

Editor

Editor

ताज्या बातम्या

CM Devendra Fadnavis and DCM ajit Pawar pay tribute to jayant naralikar pune

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले अंत्यदर्शन

Wednesday, 21 May 2025, 18:55

शिरूर बसस्थानकातील चोरी प्रकरणाचा छडा; दोन अट्टल महिला चोरांना अटक, ४.६८ लाखांचा ऐवज जप्त

Wednesday, 21 May 2025, 18:50
recruitment of assistant commissioner in animal husbandry department

पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागातील सहायक आयुक्त पदाच्या ३११ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Wednesday, 21 May 2025, 18:45

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? अजित पवारांनी दिले संकेत

Wednesday, 21 May 2025, 18:30

उरुळी कांचन येथे एकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट

Wednesday, 21 May 2025, 18:25
Who was Nambala Keshava Rao alias Basavaraju? Topmost Naxal leader killed in Chhattisgarh encounter

अनेक नावं, AK-47 चा शौकीन, बॉम्ब बनवण्यात उस्ताद … ७० च्या दशकापासून आतापर्यंत बसवराजूच्या दहशतीची कहाणी

Wednesday, 21 May 2025, 18:24
Next Post

महावितरणच्या विद्युत तारांचा शॉक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.