Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : आमदार अपात्रता याचिकेबाबत मोठी अपडेट; राहुल नार्वेकर दुसऱ्यांदा मेहतांच्या भेटीला दिल्लीला रवाना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 October 2023, 10:45

Big News : मुंबई : आमदार अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर आमदार अपात्रतेच्या याचिकेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा महाधिवक्ता तुषार मेहता यांच्यासोबत सल्लामसलत करण्यासाठी नवी दिल्ली येथे रवाना झाले आहेत.

काय निर्णय लागणार, याबाबतची उत्सुकता वाढली

अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेची प्रक्रिया सुरू केली आहे. नार्वेकर हे आठ दिवसांत दुसऱ्यांदा मेहता यांच्या भेटीला जात आहेत. यामुळे काय निर्णय लागणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त करत त्यांना सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते.(Big News)  ३० ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक सादर न केल्यास आम्ही दिलेले वेळापत्रक स्वीकारावे लागेल, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे सुनावणीच्या नव्या वेळापत्रकाबाबत चर्चा करण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, नार्वेकर म्हणाले की, आमदार अपात्रतेबाबत दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणारआहे. हा माझा पूर्वनियोजित दौरा आहे. (Big News) राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना नोटीस ही अपात्रतेबाबतची प्रक्रिया आहे. याबाबत छाननी झालेली आहे. त्यानुसार नोटीस दिलेल्या आहेत. वेळापत्रक बदलाबाबत जो कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे, तो मी घेईन आणि लवकरच निर्णय देईन.

 

दरम्यान, ठाकरे गटाकडून आमदारांवर कारवाई करण्यासंदर्भात विधिमंडळ सचिवांना दोनदा पत्र देऊन सुद्धा प्रत्यक्षात कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. (Big News) विधान परिषदेतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातील अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीची प्रक्रिया सुरू होण्यासाठी हिवाळी अधिवेशन पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big News : रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी ; आधारकार्डशिवाय ‘नो एन्ट्री’,

Big News : मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी ; २० कोटी रुपयांची मागणी

Big News : ओळख लपवून लग्न करणे; अथवा संबंध ठेवणे; गुन्हा…! होणार 10 वर्षांपर्यंतची शिक्षा..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post

Pune News : पुण्याचे तापमान १४ अंशांवर; पुढील चार दिवसांत गारठा वाढण्याचा 'आयएमडी'चा अंदाज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp