Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News : 400 हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मोहसीनला अटक; लोकांना म्हणायचा, ‘इस्लाममध्ये या, इस्लाममध्ये स्वर्ग आहे’

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 15 June 2023, 9:36

Big Breaking News, मुंबई : सध्या ‘लव्ह जिहाद’, धर्मांतराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे. असे असताना मुंबईत 400 हिंदूंचे धर्मांतर केल्याची घटना समोर आली आहे. (Big Breaking News) याप्रकरणी मुंब्रा येथे राहणाऱ्या मोहसीन नावाच्या एकाला पोलिसांनी अटक केली. (Big Breaking News) ठाण्याच्या वसई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. (Big Breaking News)

मोहसीनने राजेश जानी यांचा धर्म बदलून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले होते. राजेश यांनी धर्मांतर केल्यानंतर राजेश नावातून रियाज झाले.

राजेश जानी यांनी इस्लाम स्वीकारल्यानंतर मोहसीन त्यांच्या मुलाला आणि मुलीलाही फोन करून इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता. त्यात इस्लाम धर्म स्वीकारा. त्यात स्वर्ग आहे, स्वर्गात सोन्या-चांदीच्या विटांच्या भिंती आहेत, दारू आणि दुधाच्या नद्या आहेत, असे सांगून तो हिंदूं लोकांचे ब्रेनवॉश करत होता. यासोबतच तो हिंदू धर्माबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलायचा आणि त्या गोष्टींवर लोकांचा विश्वास बसवण्याचा प्रयत्न करायचा, अशी माहिती मिळत आहे.

 

तब्बल 400 हिंदूंचे धर्मांतर

मोहसीन याने स्वत: 50-100 नाहीतर तब्बल 400 लोकांचे धर्मांतरण केल्याचा दावा केला जात आहे. वांद्रे येथील प्रोफेसर जफर आणि फारुख भाई यांच्या मदतीने एकत्रितपणे कामे केल्याचे मोहसीनने सांगितले आहे. दरम्यान, आता मोहसीनच्या अटकेनंतर जफर आणि फारुख यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भीमा नदीचा थरार! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव; ड्रोनच्या मदतीने वाचवले प्राण

Monday, 6 July 2026, 20:05

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33

खडकवासलातून विसर्ग नसतानाही मुळा-मुठा दुथडी भरून वाहिली; हवेली प्रशासन सतर्क, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा

Monday, 6 July 2026, 19:17

शिरूरमध्ये माजी महिला सरपंचावर तीन जणांचा हल्ला! मागून गाडीवर आले अन् दुचाकीला धक्का दिला अन् क्षणात…

Monday, 6 July 2026, 18:58

वानवडीतील ‘स्काय स्पा’ मसाजच्या आड सुरु असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, स्पा मालकासह व्यवस्थापिकेवर गुन्हा

Monday, 6 July 2026, 18:49

एसटीच्या ५० फेऱ्या रद्द! मुंबई-पुणे प्रवाशांची गैरसोय; मार्ग सुरक्षित होईपर्यंत प्रवास टाळण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 18:03
Next Post

Kedgaon News : महावितरण कर्मचारी सागर धायगुडेंचे देवदूताच्या रुपात आगमन; त्याचं झालं असं...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.