पुणे : आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत असुन 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडतं आहे. नागरिक मतदान केंद्रावर जात मतदान करत आहेत. आतापर्यंत राज्यात 50 % मतदान झालं आहे. परंतु, आता शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त मतदान व्हावं, यासाठी मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. राज्यातील कोण-कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालं आहे? याची माहिती घेऊया..
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी
1)वडगाव शेरी 26.68 टक्के
2)शिवाजीनगर 23.46 टक्के
3) कोथरूड 27.60 टक्के
4)खडकवासला 29.5 टक्के
5)पर्वती 27.19 टक्के
6)हडपसर 24.25 टक्के
7)पुणे कॅन्टोन्मेंट 25.40 टक्के
8)कसबा पेठ 31.67 टक्के
ठाणे जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदार संघातील टक्केवारी
जिल्ह्यात सकाळी 1.30 वाजेपर्यंत 32.42 टक्के मतदान
1) कल्याण ग्रामीण विधानसभा – 27.58 टक्के
2) कल्याण पश्चिम मतदारसंघ – 25.82 टक्के
3) डोंबिवली मतदार संघ – 32.42टक्के
4) कल्याण पूर्व मतदार संघ – 28.25टक्के
सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघातील टक्केवारी
जिल्ह्यात 01.00 वाजेपर्यंत 34.78 टक्के मतदान
1) फलटण – 33.81 टक्के
2) वाई – 34.42टक्के
3) कोरेगाव – 38.29टक्के
4) माण- 29.69टक्के
5) कराड उत्तर – 35.47टक्के
6) कराड दक्षिण – 36.58टक्के
7) पाटण – 34.97टक्के
8) सातारा – 35.76टक्के
नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.15% एवढे मतदान झाले आहे
1)भोकर – 27.54 टक्के
2)देगलूर – 30.17टक्के
3)हदगाव – 32.07 टक्के
4)किनवट – 33.47 टक्के
5)लोहा – 25.03 टक्के
6)मुखेड – 21.73टक्के
7)नायगाव – 31.63 टक्के
8)नांदेड उत्तर – 27.64 टक्के
9) नांदेड दक्षिण – 24.70 टक्के
जालना जिल्हा दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी मतदान टक्केवारी 36.42 टक्के
1) 99, परतूर विधानसभा मतदारसं 32.56 टक्के
2) 100, घनसावंगी विधानसभा मतदारसं 36.35 टक्के
3)101, जालना विधानसभा मतदारसंघ 34.12 टक्के
4) 102, बदनापुर विधानसभा मतदारसंघ (एससी राखीव) 40.20 टक्के
5) 103, भोकरदन विधानसभा मतदारसंघ 38.92 टक्के
परभणी सकाळी 7 ते 1 पर्यंत 33.12 टक्के मतदान झालं
1)परभणी विधानसभा – 27.66 टक्के
2) गंगाखेड विधानसभा- 37.65 टक्के
3)पाथरी विधानसभा -34.61 टक्के
4) जिंतूर – सेलू विधानसभा – 31.64 टक्के
यवतमाळ जिल्हा दुपारी 1 वाजेपर्यंत 34.10 टक्के मतदान
1)आर्णी मतदारसंघ- 37.68
2) दिग्रस विधानसभा मतदारसंघ- 33.89टक्के
3) पुसद विधानसभा मतदारसंघ- 31.69 टक्के
4) राळेगाव विधानसभा मतदारसंघ- 36.96 टक्के
5) उमरखेड-32.10 टक्के
6) वणी- 40.17टक्के
7) यवतमाळ- 28.10 टक्के
विधानसभा निवडणुकीत 7 ते 3 वाजेपर्यंत वाशिम जिल्ह्यात तिन्ही मतदारसंघात सरासरी 43.55टक्के मतदान झाले
1)वाशिम: 45.50 टक्के
2)रिसोड: 45.09 टक्के
3)कारंजा: 40.07 टक्के
सिंधुदुर्ग जिल्हा मतदान टक्केवारी
1) कणकवली – 38 टक्के
2) कुडाळ- 36 टक्के
3) सावंतवाडी- 39 टक्के
धुळे जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 34 टक्के मतदान
1)धुळे शहर – 29.97 टक्के
2)धुळे ग्रामीण – 33.48 टक्के
3)साक्री – 35.36 टक्के
4)शिरपूर – 38.41 टक्के
5) शिंदखेडा – 33.18 टक्के
पालघर जिल्ह्याची सरासरी टक्केवारी -33.40%
1) 128- डहाणू :40.02 टक्के
2) 129-विक्रमगड : 32.1 टक्के
3) 130-पालघर : 34.22 टक्के
4) 131-बोईसर :32.5 टक्के
5) 132-नालासोपारा : 30.35 टक्के
6) 133-वसई : 34.53 टक्के