Wednesday, June 11, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विराट कोहलीच्या सुरक्षेबाबत घडली मोठी चूक; चाहता मैदानात आला अन्…; पहा व्हीडीओ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 30 January 2025, 16:22

Ranji Trophy : रणजी ट्रॉफी स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील दुसऱ्या टप्प्याचा थरार सुरु असून या स्पर्धेत आज 30 जानेवारीला अनेक सामने खेळवण्यात येत आहेत. मात्र साऱ्यांचं लक्ष हे विराट कोहलीच्या कमबॅककडे लागून राहिले आहे. विराटने दिल्ली टीमकडू तब्बल 13 वर्षांनंतर रेल्वेविरूद्धच्या सामन्यातून देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आहे. विराट कोहली खेळणार असल्याने या सामन्याला महत्त्व प्राप्त झालं असून हा सामना टीव्हीवर लाईव्ह दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोफत एन्ट्री देण्यात आली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. मात्र या सामन्यात विराट आणि इतर खेळाडूंच्याही सुरक्षेत चूक राहिल्याचे समोर आले आहे.

विराट अनेक वर्षांनंतर दिल्लीकडून आणि तेही दिल्लीत खेळतोय म्हटल्यावर दिल्लीकरांनी स्टेडियमध्ये एकच गर्दी केल्याचे दिसून आले. त्यात एक अतिउत्साही चाहता सुरक्षा रक्षकांना चकवा देत थेट मैदानात घुसला आणि विराटच्या दिशेने धावत गेला. चाहत्याने विराटच्या पायाला स्पर्श केला. मात्र त्यामागून सुरक्षा रक्षकही धावतच आले. त्या चाहत्याला विराटपासून दूर केलं आणि खेचत मैदानातून बाहेर घेऊन गेले. मात्र त्या चाहत्याला काही न करता सोडून द्या, असं विराटकडून सुरक्षारक्षकांना इशाऱ्याद्वारे सांगण्यात आले आणि त्याने उपस्थितांची मनं जिंकली. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

चाहत्यांना विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

दरम्यान विराटला गेल्या काही सामन्यांमध्ये त्याच्या लौकीकाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे विराटकडून आता क्रिकेट चाहत्यांना या रणजी ट्रॉफीत मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. विराट चौथ्या स्थानी बॅटिंगला येणार आहे. त्यामुळे विराटकडून असंख्य चाहत्यांना मोठी खेळीची अपेक्षा आहे.

Virat Kohli’s sweet gesture to the security guard not to lay a hand on the fan ❤️pic.twitter.com/nlwuh0TLtk https://t.co/WdBJFt4RRH

— Aꪀisꫝ (@anishhuyaar) January 30, 2025


रेल्वे प्लेइंग ईलेव्हन : सूरज आहुजा (कर्णधार), विवेक सिंग, अंचित यादव, उपेंद्र यादव (विकेटकीपर), मोहम्मद सैफ, भार्गव मेराई, कर्ण शर्मा, राहुल शर्मा, हिमांशू सांगवान, अयान चौधरी आणि कुणाल यादव.

दिल्ली प्लेइंग इलेव्हन : आयुष बडोनी (कर्णधार), सनत सांगवान, अर्पित राणा, विराट कोहली, यश धुल, प्रणव राजुवंशी (विकेटकीपर), सुमित माथूर, शिवम शर्मा, नवदीप सैनी, मनी ग्रेवाल आणि सिद्धांत शर्मा.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयात दाखले प्रलंबित; ४,८६२ अर्ज रखडले, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय

Tuesday, 10 June 2025, 22:59

महाराष्ट्र सरकारकडून नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी

Tuesday, 10 June 2025, 22:39

सुशील हगवणेला अटक, न्यायालयीन कोठडी नंतर जामिनावर मुक्तता; शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार प्रकरणात कोथरूड पोलिसांची कारवाई

Tuesday, 10 June 2025, 22:15

तुझी नोकरी अन् आयुष्य उध्वस्त करून टाकू! पोलीस निरीक्षक, कॉन्स्टेबलची कर्मचारी पोलीस हवालदाराला धमकी, कर्मचारी हवालदार बेपत्ता

Tuesday, 10 June 2025, 21:55

सरपंच निर्मला नवले यांनी अशी साजरी केली वटपौर्णिमा; फोटोज होताय व्हायरल, सोशल मीडियावर मिळतोय प्रचंड प्रतिसाद

Tuesday, 10 June 2025, 21:13

धक्कादायक..! लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध; २० वर्षीय तरुणी निघाली ५ महिण्याची गर्भवती; परिसरात खळबळ

Tuesday, 10 June 2025, 21:01
Next Post

'मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर..'; मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.