व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, May 23, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विराट कोहलीकडून विक्रमांची मालिका, ख्रिस गेलची बरोबरी; आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा केला 700 धावांचा टप्पा पार

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 18 May 2024, 22:46
Virat Kohli becomes second player with this IPL milestone

मुंबई: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या आयपीएल सामन्यात विराट कोहलीने विक्रम केले. विराटचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर त्याने 3000 धावाही पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये एकाच ठिकाणी अशी कामगिरी करणारा विराट पहिला फलंदाज ठरला आहे. कोहली 29 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 47 धावा करून बाद झाला. 35 वर्षीय कोहलीने आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा 700 धावांचा टप्पा पार केला.

IPL 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. या हंगामात, त्याने 155.60 च्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक 708 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीने या कालावधीत 59 चौकार आणि 37 षटकार मारले आहेत. आयपीएलच्या एका मोसमात दोनदा 700 पेक्षा जास्त धावा करणारा कोहली पहिला भारतीय ठरला आहे. या बाबतीत त्याने ख्रिस गेलचीही बरोबरी केली आहे. गेलने आयपीएलमध्ये दोनदा 700 प्लस धावा केल्या आहेत. कोहलीने कर्णधार फाफ डू प्लेसिससोबत पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. यापूर्वी 2016 च्या आयपीएलमध्ये विराटने 4 शतकांच्या मदतीने सर्वाधिक 973 धावा केल्या होत्या.

विराट बनला आयपीएल 2024 चा सिक्सर किंग
विराट कोहलीने आयपीएलच्या या सीझनमध्ये 37 सिक्सर मारले आहेत. या मोसमात कोणत्याही फलंदाजाने मारलेला हा सर्वोच्च षटकार आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर निकोलस पुरण आहे, ज्याने 36 षटकार ठोकले आहेत, तर अभिषेक शर्माने 35 षटकार ठोकले आहेत. कोहलीने 2016 मध्ये 38 षटकार मारले होते. 2015 मध्ये कोहलीने 23 षटकार मारले होते, तर 2013 मध्ये त्याने 22 षटकार मारले होते.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढलं : तब्बल एक लाख बहिणींचा लाभ होणार बंद

Thursday, 22 May 2025, 22:47

धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधीचं घबाड ; विधानपरिषदेच्या सभापतींची कारवाई

Thursday, 22 May 2025, 21:39

घरगुती कारणावरून भाच्याची मामाला मारहाण, उपचारादरम्यान मामाचा मृत्यू

Thursday, 22 May 2025, 21:28

महिला मंडल अधिकाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ,तलाठी संघटनेकडून भानुदास खामकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी ; शिरूर तालुक्यातील प्रकार

Thursday, 22 May 2025, 21:13

खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश ; ‘तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावरील उन्नत मार्ग व सहापदरीकरणास राज्य शासनाची मंजुरी

Thursday, 22 May 2025, 20:57

राजेगाव येथील राजेश्वर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. विठ्ठल मोघे यांची तर उपाध्यक्षपदी शरद मेंगावडे बिनविरोध

Thursday, 22 May 2025, 20:21
Next Post

वीज पडून बैलजोडी तर येहळेगावात म्हैस दगावली

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.