Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sports News : विक्रमी खेळी करत रवींद्र जडेजाने कपिल देवसह अनिल कुंबळे यांना टाकले मागे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 July 2023, 14:35

Sports News  : बाडोस : भारत आणि वेस्ट इंडिज संघांत सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात असून, या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार पडला. पहिल्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघाचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेत एका मोठ्या विक्रमाला गवसनी घातली. त्याने हा पराक्रम करताना कपिल देव आणि अनिल कुंबळे यांना मागे टाकले आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला आणि वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 23 षटकांत 114 धावांत सर्वबाद झाला.

वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 23 षटकांत 114 धावांत सर्वबाद

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर अनेक मोठे विक्रम मोडीत काढले. त्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात 22.5 षटकांत 5 विकेट्स गमावून 118 धावा करत विजय नोंदवला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रवींद्र जडेजाने इतिहास रचला आहे. (Sports News ) जडेजा आता वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. जडेजाच्या आता वेस्ट इंडिजविरुद्ध 44 विकेट्स आहेत. त्याने माजी भारतीय कर्णधार कपिल देव (43) यांना मागे टाकले आहे. त्याचवेळी जडेजाने याच सामन्यात 41 बळी घेणाऱ्या अनिल कुंबळेलाही मागे टाकले.

याशिवाय मोहम्मद शमीचे नावही या यादीत आहे. शमीने वेस्ट इंडिजविरुद्ध 37 विकेट घेतल्या आहेत. या यादीत पाचवे नाव हरभजन सिंगचे आहे. (Sports News ) हरभजनने वेस्ट आता वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण 33 विकेट घेतल्या. या यादीत जडेजा अव्वल असून, भारताकडून आता या मालिकेत आणखी दोन सामने बाकी आहेत. अशा स्थितीत जडेजाला आपली आघाडी आणखी वाढवण्याची चांगली संधी आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Sports News : एम्बाप्पेला 2725 कोटींची ऑफर; संघात घेण्यासाठी रिअल माद्रीद, सौदीमध्ये चढाओढ.

Sports News : सुनील गावसकर यांची कर्णधार रोहित शर्मावर टीका; म्हणाले, ‘दिग्गज कर्णधार म्हणून…’

Sports News : विश्वचषक खेळण्यावरून पाकचे तळ्यात मळ्यात; शरीफ सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

Pune News : पुण्यातून कोकणात फिरायला जाताना नीरा देवघर धरणात कार कोसळली ; तरुणीसह तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.