Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sport News : ‘आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी’मध्ये हरमनप्रीत सिंग करणार भारतीय हॉकी संघाचे नेतृत्त्व

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 27 July 2023, 21:48

Sport News  नवी दिल्ली : हॉकी इंडियाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 साठी 18 सदस्यीय पुरुष संघाची घोषणा केली. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन स्टेडियमवर 3 ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या स्पर्धेकडे चीनमधील हांगझू येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून पाहिले जात आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात भारताचा सामना कोरिया, मलेशिया, पाकिस्तान, जपान आणि चीनशी होणार आहे. Sport News

संघाचे नेतृत्व अव्वल ड्रॅग-फ्लिकर आणि बचावपटू हरमनप्रीत सिंग करणार आहे. तर आक्रमक मिडफिल्डर हार्दिक सिंग उपकर्णधार असेल. पीआर श्रीजेश आणि कृष्ण बहादूर पाठक यांची गोलरक्षक म्हणून तर जर्मनप्रीत सिंग, सुमित, जुगराज सिंग, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार आणि अमित रोहिदास यांची बचावपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. Sport News

मनप्रीतची मिडफिल्डमध्ये एंट्री

मिडफिल्डचे नेतृत्व हार्दिक, विवेक सागर प्रसाद, समशेर सिंग आणि नीलकंठ शर्मा यांच्याकडे असेल. तसेच मनप्रीत सिंगची मिडफिल्डमध्ये पुन्हा एंट्री झाली आहे. याआधी प्रो लीगच्या युरोपियन टप्प्यात त्याचा बचावपटू म्हणून समावेश करण्यात आला होता. फॉरवर्ड लाइनमध्ये आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, गुरजंत सिंग, सुखजीत सिंग आणि एस. कार्ती यांचा समावेश आहे. हे फॉरवर्ड गोल करण्यात, गोल करण्याच्या संधी निर्माण करण्यात आणि विरोधी बचावावर सतत दबाव टाकण्यात सक्षम आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Saturday, 21 November 2026, 23:05

मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाला 70 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला तब्बल चार महिन्यांनी अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saturday, 21 November 2026, 22:22

“तर पदाचा राजीनामा देईन, जिवाचीही पर्वा करणार नाही!” नरहरी झिरवळांचा कुणाला शब्द? राजकीय वर्तुळात खळबळ!

Saturday, 21 November 2026, 22:07

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Saturday, 21 November 2026, 21:28

अंदमानमध्ये लोणी काळभोरच्या लेकींचा डंका! भरतनाट्यम स्पर्धेत लिशा कलाल, कायरा गोयल प्रथम

Saturday, 21 November 2026, 20:33

खराडीतील बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तीन हॉटेलांवर पोलिसांचा छापा; 58 ग्राहकांसह हॉटेल मालक व वेटर पोलिसांच्या जाळ्यात!

Saturday, 21 November 2026, 20:27
Next Post

Big Breaking! हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमधील डॉक्टरला 'एनआयए'कडून अटक ; 'इसिस'शी संबंध असल्याच्या आरोपातून कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp