Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking! हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमधील डॉक्टरला ‘एनआयए’कडून अटक ; ‘इसिस’शी संबंध असल्याच्या आरोपातून कारवाई

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 27 July 2023, 22:00

Big Breaking पुणे : राष्ट्रीय तपास संस्थेकडून (NIA) पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली. पुण्यातील हडपसर तेथील नामांकित नोबेल हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षे काम करणाऱ्या भूलतज्ञ डॉ. अदनान अली याला ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपातून अटक करण्यात आली आहे. डॉ. अदनान अली याला एनआयएने कोंढवा परिसरातून अटक केली आहे. (Big Breaking)

डॉ. अली याच्यावर तरुणांना इसिसमध्ये भरती करण्याची जबाबदारी असल्याच्या आरोपातून कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय तपास संस्थेने इसिस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. एनआयएच्या तपासात इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि इसिसशी संबंधित अनेक दस्तऐवज यासारख्या अनेक दोषी साहित्य जप्त करण्यात आल्याचे म्हटले आहे.

पुण्यातल्या तरुणांची करायचा संघटनेत भरती

डॉ. अदनान अली सरकार या 42 वर्षीय डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. हा डॉक्टर पुण्यातील तरुणांना प्रेरित करायचा आणि या तरुणांना इसिस या संघटनेमध्ये भरती करायचा, अशी माहिती समोर आली आहे.

 

आत्तापर्यंत चौघांना अटक

पुण्यात इंजिनियरला अटक केल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली जात होती. त्यानंतर आता एनआयएकडून ही पाचवी अटक करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर शोध घेतल्यानंतर 3 जुलैला एनआयएने इतर चार जणांना मुंबईत अटक केली होती.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Health News : डोळे येण्याचं वाढलंय प्रमाण ; जाणून घ्या नेमकी काय काळजी घ्यावी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.