Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वरिष्ठ गट राज्य निवड चाचणीत पृथ्वीराज मोहोळ व हर्षद कोकाटे यांना विजतेपद ; राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 28 November 2022, 16:53

पुणे : भारतीय कुस्ती महासंघातर्फे नेमलेल्या अस्थायी समितीच्या मान्यतेने संस्कृती प्रतिष्ठान व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६५ व्या वरिष्ठ गट (गादी व माती) राज्यस्तरीय अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गटात माती विभागातून खालकर तालीमच्या पृथ्वीराज मोहोळने तर गादी विभागातून हर्षद कोकाटेने बाजी मारली आहे.

राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ येथे करण्यात आले होते. ही निवड चाचणी स्पर्धा राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त – अध्यक्ष स्व. वस्ताद दामोदर लक्ष्मण टकले यांच्या स्मरणार्थ घेण्यात आली.

 

यावेळी संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष हिंदकेसरी योगेश दोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे, सरचिटणीस शिवाजीराव बुचडे, नगरसेवक महेंद्र पाठारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तमराव तांगडे, स्पर्धा आयोजक अविनाश टकले, कार्यकारिणी सदस्य जयसिंगराव पवार, मधुकर फडतरे, गणेश दांगट, योगेश पवार, हेमेंन्द्र किराड, सुभाष पोकळे, शामराव यादव, रवी खालकर, संभाजी आंग्रे, विकास दगड, सुनील भाऊ देवकर, शरद पवार, रामदास माझिरे, सोमनाथ मोझे हे मान्यवर उपस्थित होते.

सदर स्पर्धेसाठी मोहन खोपडे, चंद्रकांत मोहोळ, विठ्ठल मोहोळ, तुषार गोळे, नीलेश मारणे, रोहिदास आमरे, पप्पू कालेकर व विक्रम पवळे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

स्पर्धेचे अंतिम निकाल पुढील प्रमाणे

गादी विभाग
५७ किलो : विजय मोझर (जायनाथ तालीम), मयूर दाखटकर (हनुमान आखाडा)
६१ किलो : अभिजित शेडगे (मामासाहेब मोहोळ), भालचंद्र कुंभार (हनुमान आखाडा)
६५ किलो : विपुल थोरात (सह्याद्री संकुल), उदयसिंह मोरे (मामासाहेब मोहोळ)
७० किलो : संकेत ठाकूर (सह्याद्री संकुल), करण फुलमाळी (हनुमान आखाडा)
७४ किलो : शुभम थोरात (शिवरामदादा तालीम), —–
७९ किलो : अक्षय ढगे (मामासाहेब मोहोळ), गणेश खडके (आंतरराष्ट्रीय संकुल)
८६ किलो : ओंकार दगडे (हनुमान आखाडा), आदित्य कुंजीर (मुकुंद व्यायामशाळा)
९२ किलो : तुषार तांगडे (आंतरराष्ट्रीय संकुल), अनिकेत कंधारे (हनुमान आखाडा)
९७ किलो : नीलेश केदारी (हनुमान आखाडा), अथर्व चव्हाण (शिरामदादा तालीम)
८६ ते १२५ किलो महाराष्ट्र केसरी गट : हर्षद कोकाटे (हनुमान आखाडा), ऋतिक पायगुडे (हनुमान आखाडा)

माती विभाग :
५७ किलो : श्रीकृष्ण राऊत (हनुमान आखाडा), जय कदम (कुंजीर तालीम)
६१ किलो : सचिन दाताळ (मामासाहेब मोहोळ), साहिल माथवड (नगरकर तालीम)
६५ किलो : अनुदान चव्हाण (आंतरराष्ट्रीय संकुल), भूषण कासुर्डे (गुलसे तालीम)
७० किलो : निखिल कदम (शिवरामदादा तालीम), प्रीतम घोरपडे (सिंहगड कुस्ती केंद्र)
७४ किलो : आकाश दुबे (शिवरामदादा तालीम), प्रितेश वाघमारे (हनुमान आखाडा)
७९ किलो : शुभम शेंडे (हनुमान आखाडा)
८६ किलो : अमित गायकवाड (गोकुळ वस्ताद तालीम), अतुल पानसरे (आंतरराष्ट्रीय संकुल)
९२ किलो : चेतन राक्षे (सह्याद्री क्रीडा संकुल), लौकिक सुर्वे (हनुमान आखाडा)
९७ किलो : संभाजी आटोळे (हनुमान आखाडा), अक्षय मांगडे (लोणी काळभोर)
८६ ते १२५ किलो महाराष्ट्र केसरी गट : पृथ्वीराज मोहोळ (खालकर तालीम), किसान कोकाटे (हनुमान आखाडा)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

छत्रपती संभाजी राजेंच्या जन्मतारखेचा घोळ मिटवण्यासाठी सरकारची तयारी ; सांस्कृतिक विभागाकडून पुढाकार : इतिहास तज्ज्ञाची समितीची स्थापना करण्यात येणार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.