Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Marlon Samuels: आयसीसीने वेस्ट इंडिजच्या मार्लन सॅम्युअल्सवर घातली 6 वर्षांची बंदी, जाणून घ्या काय आहे कारण

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 23 November 2023, 13:52
Marlon Samuels of West Indies banned by ICC

दुबई: ICC ने वेस्ट इंडिजचा अनुभवी क्रिकेटपटू मार्लोन सॅम्युअल्सवर (Marlon Samuels) सहा वर्षांची बंदी घातली आहे. सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजसाठी अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. निवृत्तीनंतर तो देशांतर्गत लीगमध्ये खेळत आहे. मात्र आता तो भ्रष्टाचारात दोषी आढळल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. सॅम्युअल्स पुढील सहा वर्षे कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळू शकणार नाही.

अमिराती क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सॅम्युअल्स दोषी आढळला आहे. आयसीसी एचआर आणि इंटिग्रिटी युनिटचे प्रमुख अॅलेक्स मार्शन यांनी गुरुवारी ही बंदीची घोषणा केली. तो म्हणाला, सॅम्युअल्स जवळपास दोन दशकांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. या काळात त्यांनी अनेकवेळा भ्रष्टाचारविरोधी सत्रात भाग घेतला. भ्रष्टाचारविरोधी कोणती जबाबदारी आहे, हे त्याला माहीत होते. तो निवृत्त झाला आहेत. पण गुन्हा घडला तेव्हा तो संघाचा भाग होता.

सॅम्युअल्सने 2019 मध्ये अबू धाबी टी 10 लीग दरम्यान भ्रष्टाचाराशी संबंधित नियम तोडले होते, असा आरोप आहे. त्याच्यावर चार आरोप लावण्यात आले आहेत. यापूर्वी 2008 मध्ये त्याच्यावर पैसे घेतल्याचा आरोप झाला होता. तेव्हाही आयसीसीने सॅम्युअल्सला दोषी ठरवले होते. त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. 2015 मध्ये ICC ने बॉलिंग ऍक्शनवर एक वर्षाची बंदी घातली होती.

 

सॅम्युअल्सने 2016 मध्ये वेस्ट इंडिजसाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. शेवटचा वनडे 2018 मध्ये खेळला गेला होता. त्याने 71 कसोटी सामन्यांमध्ये 3917 धावा केल्या आहेत. या कालावधीत 41 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 207 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5606 धावा केल्या आहेत. या कालावधीत 89 बळी घेतले आहेत. सॅम्युअल्सची वनडे सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे १२ धावांत ३ बळी.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58
Next Post

Pune News : शांत वाऱ्याची मंद झुळूक, पाणपक्षी आणी मी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.