Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कृतीका पद्मकुमार, सुमित उंडरे यांना विजेतेपद ; १६ वी रवाईन हाॅटेल सुपर सिरीज टेनिस स्पर्धा

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 21 January 2023, 14:59

लहू चव्हाण

पाचगणी : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन आणि ऑल इंडिया टेनिस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘१६ व्या रवाईन हाॅटेल सुपर सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटातून कर्नाटकच्या कृतीका पद्मकुमार तर मुलांच्या गटातून पुण्याच्या सुमित उंडरेने विजेतेपद पटकावले.

मुलींच्या गटाच्या अंतिम फेरीत कृतिका पद्मकुमारने सृष्टी किरणचे आव्हान मोडून काढताना विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटातून सुमित उंडरेने नामिश हूडला पराभूत करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेसाठी चेन्नई येथील सरवणन पाॅलराज यांनी काम पाहिले.

 

स्पर्धेचे बक्षीस वितरण रवाईन हाॅटेलचे संचालक तथा राज्यस्तरीय टेनिस खेळाडू जावेद सुनेसरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संयोजक रजाकभाई सुनेसरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंना चषक व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

जावेद सुनेसरा यांनी हॉटेल रवाईनच्या वतीने गेली तीन वर्षे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, हरियाणा आदी राज्यांतून १२ वर्षांखालील गटाचे सुमारे १२० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05
Next Post

कोरेगाव भिमा परिसरात शीर धडावेगळं केलेला मृतदेह आढळल्याने खळबळ..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.