Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IPL 2024: लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का,वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलमधून बाहेर

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 3 April 2024, 17:46
IPL 2024 ruled out due to injury from IPL

IPL 2024 ruled out due to injury from IPL

मुंबई: IPL 2024 च्या मध्यावर लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. फास्ट बॉलर शिवम मावी बरगडीच्या दुखापतीतून बरा न झाल्याने स्पर्धेतून बाहेर झाला आहे. या मोसमात तो एकही सामना खेळला नाही. तो शेवटचा ऑगस्ट २०२३ मध्ये खेळताना दिसला होता. यावेळी त्याला बरगडीचे स्ट्रेस फ्रॅक्चर झाले. आयपीएलच्या गेल्या मोसमात तो गुजरात टायटन्सचा भाग होता. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

लखनऊने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “प्रतिभावान उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज डिसेंबरमधील लिलावानंतर आमच्यात सामील झाला आणि प्री-सीझनपासून शिबिराचा एक भाग आहे. तो या हंगामासाठी संघाचा महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे आम्ही आता शिवम खेळणार नसल्याने निराश झालो आहोत.

You’ll come back stronger, Shivam. And we’re with you all the way. ???? pic.twitter.com/zYSs3URV1p

— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 3, 2024

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

आरोग्यासाठी फायदेशीर..! तूप खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 17 May 2025, 23:24

बस स्थानकात चोरट्यांचा प्रताप..! सोन्याचे कानातले चोरताना महिलेचा तुटला कान; प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण

Saturday, 17 May 2025, 22:58

संजय राऊतांच्या पुस्तकाला ‘नरकातला स्वर्ग’ हे नाव कोणी सूचवलं माहितीये? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 17 May 2025, 22:38

भयंकर..! साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण, ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक

Saturday, 17 May 2025, 21:00

बनावट मृत्युपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

Saturday, 17 May 2025, 20:13

गावठी बनावटीच्या दारुची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यास लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Saturday, 17 May 2025, 19:30
Next Post
Boxer Vijender Singh Switches From Congress To BJP

काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेश

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.