Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांना भिडले ; व्हिडीओ व्हायरल…

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 2 May 2023, 11:24

IPL 2023  मुंबई : आयपीएल 2023 ची स्पर्धा चांगलीच रंगात आली आहे. मैदानात गोलांदाजांची फटकेबाजी होत आहे, तशी वयक्तीक खडाजंगीही होऊ लागली आहे. एकाच एक वाद झाल्याचा व्हिडिओ  सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

43 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने लखनौ सुपरजायंट्सचा 18 धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान इकाना स्टेडिअमवर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सामन्यादरम्यान आणि नंतर दोन्ही संघांचे काही खेळाडू एकमेकांशी भिडताना दिसले. आरसीबीच्या पराभवानंतर लखनौच्या खेळाडूंकडून केलेल्या जल्लोषावरून वातावरण चांगलेच तापले.

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

 

आयपीएलच्या सामन्यानंतर वाद…!

सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या चांगलीच खडाजंगी झाल्याचे दिसून आले. बराच वेळ वादावादी झाल्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. कोहली आणि गांगुली यांच्यामध्ये आयपीएलच्या सामन्यानंतर वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. लखनौच्या फलंदाजीवेळी १७ व्या षटकात विराट कोहली आणि लखनौच्या नवीन उल हक यांच्यात वादाला सुरुवात झाली होती.

जेव्हा विराट स्टंपच्या मागे धावत आला आणि नवीनला काहीतरी इशारा केला. त्यावर नवीनही त्याच्या जवळ आला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी आरसीबीचा दिनेश कार्तिक नवीनला आणि अंपायर कोहलीला घेऊन जातो. सामना संपल्यानंतर यावरुनच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये बाचाबाची झाली.

सामन्यादरम्यान विराटने लखनौचे खेळाडू बाद झाल्यानंतर खूप रागाने सेलिब्रेशन केले होते. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. नवीन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. बंगळुरच्या विजयानंतर जेव्हा दोन्ही संघांना हस्तांदोलन करण्याची वेळ आली तेव्हा गांगुलीने कोहलीशी हात मिळवला नाही, कोहली आल्यावर तो पुढे गेला आणि त्याने कोहलीला टाळले.

यानंतर कोहली पुढे जातो आणि नवीनशी हस्तांदोलन करतो. नवीनही त्याच्याशी हस्तांदोलन करतो. यावर कोहली काहीतरी बोलताना दिसत आहे. कोहली बोलणार इतक्यात नवीनही काहीतरी बोलतो आणि येथेही दोघांमध्ये वादावादी झाली. प्रकरण इथेच थांबले नाही तर कोहली जेव्हा मैदानातून बाहेर जात असतो, तेव्हा तो लखनऊच्या काइल मेयर्सशी बोलू लागतो. तितक्यात गंभीर तिथे येतो आणि मेयर्सला घेऊन जातो. तो त्याला कोहलीशी बोलू देत नाही. यानंतर गंभीर काहीतरी बोलतो, ज्यावर कोहली त्याला जवळ बोलावतो आणि त्यांच्यामध्ये वाद होतो.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57
Next Post

Daund Crime News : दौंड तालुक्यातील राहू येथे आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.