Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Crime News : दौंड तालुक्यातील राहू येथे आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या..

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 2 May 2023, 11:28

राहुलकुमार अवचट

Daund Crime News : यवत, (पुणे) : थायरॉईडच्या (thyroid disease) आजाराला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने लिंबाच्या झाडाला (lemon tree) गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना ( shocking incident) राहु (ता. दौंड) परिसरात  (Goropatta area of ​​Rahu) घडली आहे. सोमवारी (ता. ०१) दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास ( afternoon) राहू ग्रामपंचायत हद्दीतील गोरोपटटा परिसरात हि घटना घडली आहे. (Daund Crime News)

यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

वामन विष्णु शिंदे (वय – ६४ रा. गोरोपटटा, राहु, ता. दौंड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मुलगा संदिप वामन शिंदे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वामन शिंदे यांना थायरॉईड आजार होता. या आजारामुळे शिंदे त्रस्त झाले होते. सोमवारी संध्याकाळी घराशेजारी असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत तात्काळ मुलगा संदीप यांनी यवत पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक कोल्हे यांनी भेट दिली असून याबाबत अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कदम हे करीत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा.

Daund Crime News : दौंड तालुक्यातील जावजीबुवाचीवाडी येथे रेल्वे रुळाजवळ काट्यांमध्ये आढळला मृतदेह ; परिसरात खळबळ..

Daund Accidenat News : पाटस-दौंड रस्त्यावर मालवाहू ट्रक व चारचाकी गाडीचा भीषण अपघात ; अपघातात ८ जण जखमी

Daund : शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी ! रावणगाव येथे तब्बल एक एकर ऊस जळाला : विद्युत तारा तुटल्याने लागली आग

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24
Next Post

Police News : बारामती विभागात पोलिसांच्या ''तक्रार निवारण दिनाला'' आजपासून सुरुवात ; आता तक्रारींचे निवारण होणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.