Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी ; रविवारी ५ सुवर्णपदकांसह १४ पदकांची कमाई…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 8 August 2022, 10:03

बर्मिगहॅम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी रविवारी उत्तम कामगिरी केली आहे. खेळाडूंनी ५ सुवर्णपदकांसह १४ पदकांची कमाई केली आहे. भारताच्या खात्यात आत्तापर्यंत १७ सुवर्ण, १३ रौप्य आणि २० कांस्य अशी एकूण ५० पदके आहेत.

अ‍ॅथलेटिक्समधील तिहेरी उडी क्रीडा प्रकारात एल्डहोस पॉल आणि अब्दुल्ला अबुबाकेर यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकावर मोहोर उमटवली. बॉिक्सगमध्ये अपेक्षेप्रमाणे अमित पंघाल (५१ किलो) आणि विश्वविजेती निकहत झरीन (५० किलो) यांच्यासह पदार्पणात नितू घंगासने (४८ किलो) सोनेरी यश संपादन केले. या तिघांनीही आपापल्या लढती ५-० अशा फरकाने जिंकल्या.

स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीतील कांस्यपदकाच्या लढतीत भारताच्या दीपिका पल्लिकल आणि सौरव घोषालाने ऑस्ट्रेलियाच्या डोना लोब्बन आणि कॅमेरून पिल्ले जोडीला ११-८, ११-४ असे नमवले. तत्पूर्वी, पॅरा-टेबल टेनिस स्पर्धेत भाविना पटेलने सुवर्ण, तर सोनलबेन पटेलने कांस्यपदक पटकावले. तसेच कुस्तीमध्ये पूजा सिहाग (७६ किलो) आणि दीपक नेहरा (९७ किलो) यांनी कांस्यपदके जिंकली.

दरम्यान, १० मीटर चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार, तर भालाफेकीत अन्नू राणीने कांस्यपदके पटकावली. भारताच्या महिला हॉकी संघाने कांस्यपदकाच्या लढतीत न्यूझीलंडला पेनल्टी शूटआऊटमध्ये २-१ अशा फरकाने पराभूत केले. तसेच टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमल आणि जी. साथियन जोडीने रौप्यपदक मिळवले. भारताने या कामगिरीमुळे पदकतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकत चौथे स्थान मिळवले आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

Thursday, 3 September 2026, 18:19

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21
Next Post

IND vs WI 5th T20I : भारतीय फिरकीपटूंसमोर विंडीजचे लोटांगण ; वेस्ट इंडिजचा ८८ धावांनी पराभव करून टी-20 मालिका ४-१ ने जिंकली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp