Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चेन्नईत कसोटीत रविचंद्रन अश्विनचे झुंजार शतक; केला ‘हा’ पराक्रम गाजवला, जडेजाच्या मदतीने बांगलादेशला काढला घाम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 19 September 2024, 17:26
IND vs BAN R Ashwin haunts Bangladesh again with 6th Test hundred in Chennai

चेन्नई: रविचंद्रन अश्विनने भारतासाठी दमदार कामगिरी करत बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत शतक झळकावले. अश्विनने अप्रतिम खेळी केली आहे. त्याने रवींद्र जडेजासोबत 180 हून अधिक धावांची भागीदारीही पूर्ण केली. टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. मात्र यानंतर जडेजा आणि अश्विनने डावाची धुरा सांभाळली आणि टीम इंडियाच्या धावसंख्येने पहिल्या डावात 300 धावांचा टप्पा पार केला. अश्विनचे ​​कसोटी कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे.

 

बांगलादेशने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अश्विन भारताकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तर जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. दमदार फलंदाजी करत अश्विनने कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. महत्त्वाची बाब म्हणजे हा सामना पाहण्यासाठी त्याचे वडीलही चेपॉक स्टेडियमवर पोहोचले होते. अश्विनने 108 चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केले. त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले. अश्विनच्या कारकिर्दीतील हे सहावे कसोटी शतक आहे.

अश्विनची डॅनियल व्हिटोरीशी बरोबरी –

अश्विनने व्हिटोरीची बरोबरी केली आहे. कसोटीत ८व्या क्रमांकावर फलंदाजी करत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. अश्विन आणि व्हिटोरी यांनी आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 4-4 शतके झळकावली आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने तीन शतके झळकावली आहेत.

जडेजा-अश्विनची मजबूत भागीदारी –

टीम इंडियाने 78 षटकांत 6 विकेट गमावून 334 धावा केल्या होत्या. यावेळी जडेजा 117 चेंडूत 86 धावा करून खेळत होता. त्याने अश्विनसोबत 195 धावांची भागीदारी पूर्ण केली. जडेजा आणि अश्विनच्या या भागीदारीने अनेक विक्रम मोडीत काढले.

खराब सुरुवातीनंतर टीम इंडियाचे पुनरागमन –

भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा 6 धावा करून बाद झाला. शुभमन गिल शून्यावर बाद झाला. तर विराट कोहली केवळ 6 धावा करून बाद झाला. ऋषभ पंतने 52 चेंडूत 39 धावा केल्या. तर केएल राहुल 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यशस्वी जैस्वालने अर्धशतक झळकावले. त्याने 118 चेंडूंचा सामना करत 56 धावा केल्या. यशस्वीने 9 चौकार मारले.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post

पाचगणी येथील टेबल लॅन्ड पठार मिकी माऊसच्या पिवळ्या फुलांनी बहरले; निसर्गाची लीला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.