Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IPL 2024: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार, रोहित शर्मा जबाबदारीतून मुक्त

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 15 December 2023, 21:24
Hardik Pandya As A Captain Mumbai Indians Rohit Sharma

मुंबई: मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला 2024 च्या आधी संघाचा कर्णधार बनवले आहे. मुंबईने पांड्यासाठी गुजरात टायटन्सबरोबर ट्रेड केले होते . याआधी रोहित शर्मा संघाचे कर्णधारपद सांभाळत होता. रोहित दीर्घकाळ संघाचा कर्णधार राहिला. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाचवेळा विजेतेपद पटकावले. मात्र, आता रोहितला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.

मुंबईने आपल्या अधिकृत वेबसाइटवर एक निवेदन जारी करून पांड्याला कर्णधार बनवल्याची बातमी शेअर केली आहे. मुंबईने निवेदनात लिहिले की, ‘मुंबई इंडियन्स आज कर्णधार बदलाची घोषणा केली आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या पुढच्या सत्रात कर्णधार असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने आतापर्यंत यश मिळवले आहे. टीमने लिहिले की, आमची टीम रोहित शर्माची आभारी आहे. 2013 पासून आतापर्यंतचा त्यांचा कार्यकाळ उत्कृष्ट राहिला आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे.

पांड्या याआधी गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने विजेतेपदही पटकावले आणि संघाने गेल्या मोसमात अंतिम फेरीही गाठली. हार्दिकची आयपीएलमधील वैयक्तिक कामगिरी पाहिली तर ती उत्कृष्ट राहिली आहे. पांड्याने आतापर्यंत 123 आयपीएल सामने खेळले आहेत. या कालावधीत 2309 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने 53 विकेट्सही घेतल्या आहेत. 17 धावांत 3 बळी घेणे ही हार्दिकची आयपीएल सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेत त्याने 10 अर्धशतकेही झळकावली आहेत.

 

रोहित शर्मा हा मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघ पाच वेळा चॅम्पियन बनला. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपद पटकावले. रोहितची आयपीएलमधील वैयक्तिक कामगिरी पाहिली तर तीही उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 243 सामन्यात 6211 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने एक शतक आणि 42 अर्धशतके केली आहेत. रोहितने एप्रिल 2008 मध्‍ये करिअरचा पहिला आयपीएल सामना खेळला. डेकर चार्जेसकडून खेळताना रोहितने पदार्पण केले.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34
Next Post
1000 bus to add in PMP Pune

पीएमपीच्या रातराणी बसच्या वेळापत्रकात बदल; १८ डिसेंबरपासून निर्णय होणार लागू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.