Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसर मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे यांनी पटकाविला ”आयर्नमॅन”चा किताब…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 16 August 2022, 14:19

पुणे : कझाकिस्तान येथे पार पडलेल्या स्पर्ध्येत हडपसर मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे यांनी आयर्नमॅनचा किताब नावावर केला आहे.

कझाकिस्तान या देशाच्या राजधानी न्यूर सूलतान येथे आयर्नमॅन स्पर्धा पार पडली. या आर्यनमॅन स्पर्धेत विविध देशांतील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्रातील काही स्पर्धक यात सहभागी झाले होते.

डॉ शंतनू जगदाळे यांनी स्विमिंग ३.८km सायकलिंग १८० km ,रनिंग ४२.२km हे स्पर्धेसाठी निश्चित केलेले अंतर १४ तास ३४ मिनिटात पूर्ण केले. आणि आयर्नमॅन हा किताब आपल्या नावावर केला आहे. डॉ शंतनू जगदाळे यांना रनहोलिकस ग्रुपचे संस्थापक डॉ.योगेश सातव, आर्यनमॅन दशरथ जाधव, आर्यनमॅन राहूल झांजुर्णे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,खासदार डाॅ.अमोल कोल्हे,वंदनाताई चव्हाण,सुप्रियाताई सुळे विरोधीपक्षनेते अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, आमदार चेतन तुपे,पुणे ‌शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल डॉ जगदाळे यांचे अभिनंदन केले आहे.

डॉ. शंतनु जगदाळे हे हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. राजकीय क्षेत्रातील ही महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती असेल ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी रित्या पूर्ण केली आहे. या स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून कोल्हापूर येथे हाफ आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण केली होती. यापुढे दक्षिणा आफ्रिका येथे कॉम्ब्रेड (९०km Run in १२hrs) ही स्पर्धा पूर्ण करण्याचा मानस आहे. असे डॉ जगदाळे यांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

लोणी काळभोर येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ''स्वातंत्र्य दिन'' मोठ्या उत्साहात साजरा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.