व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, May 23, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मला राजकीय जबाबदारीतून मुक्त करा’, लोकसभा निवडणुकीपूर्वी गौतम गंभीरचा राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 2 March 2024, 23:02
Gautam Gambhir

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचा खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर याने मोठा निर्णय घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. गौतम गंभीरने राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी तो लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. क्रिकेटमुळे मला राजकीय जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे, असे तो म्हणाला. त्याने भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना आपल्याला कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे.

गौतम गंभीरने शनिवारी सकाळी त्याच्या सोशल मीडिया अकाउंट X वर लिहिले, ‘मी पक्षाचे माननीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय गृहमंत्री अमित शाह जी यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद!’

पूर्व दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीर यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. त्याच्या ट्विटने हे संकेत दिले आहेत. यामुळेच त्याने राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याचे आवाहन केले आहे. गौतम गंभीर 2011 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा भाग होता. एवढेच नाही तर 2011 च्या विश्वचषकात त्याने आपल्या फलंदाजीने मोठे योगदान दिले होते.

I have requested Hon’ble Party President @JPNadda ji to relieve me of my political duties so that I can focus on my upcoming cricket commitments. I sincerely thank Hon’ble PM @narendramodi ji and Hon’ble HM @AmitShah ji for giving me the opportunity to serve the people. Jai Hind!

— Gautam Gambhir (@GautamGambhir) March 2, 2024

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढलं : तब्बल एक लाख बहिणींचा लाभ होणार बंद

Thursday, 22 May 2025, 22:47

धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधीचं घबाड ; विधानपरिषदेच्या सभापतींची कारवाई

Thursday, 22 May 2025, 21:39

घरगुती कारणावरून भाच्याची मामाला मारहाण, उपचारादरम्यान मामाचा मृत्यू

Thursday, 22 May 2025, 21:28

महिला मंडल अधिकाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ,तलाठी संघटनेकडून भानुदास खामकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी ; शिरूर तालुक्यातील प्रकार

Thursday, 22 May 2025, 21:13

खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश ; ‘तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावरील उन्नत मार्ग व सहापदरीकरणास राज्य शासनाची मंजुरी

Thursday, 22 May 2025, 20:57

राजेगाव येथील राजेश्वर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. विठ्ठल मोघे यांची तर उपाध्यक्षपदी शरद मेंगावडे बिनविरोध

Thursday, 22 May 2025, 20:21
Next Post

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीने वाहनधारक हैराण

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.