व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, May 23, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IPL 2024: हरभजन सिंगची मोठी मागणी, ‘या’ खेळाडूला T20 कर्णधार बनवण्याची सूचना

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 23 April 2024, 17:03
Former Indian Spinner Harbhajan Singh Singh Said That Sanju Samson Should Be Groomed As Next T20 Captain

IPL 2024 मुंबई: राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून पराभव केल्यानंतर भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने मोठी मागणी केली आहे. रोहित शर्मानंतर संजू सॅमसनला भारताचा पुढचा टी-२० कर्णधार बनवायला हवे, असे हरभजनचे म्हणणे आहे. सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानने या मोसमात चमकदार कामगिरी करत आतापर्यंत आठपैकी सात सामने जिंकले असून गुणतालिकेत ते अव्वल स्थानावर कायम आहेत.

सॅमसनने मुंबईविरुद्ध 28 चेंडूत 38 धावांची नाबाद खेळी खेळली. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 135.71 होता. आठव्या षटकात क्रीजवर आलेल्या सॅमसनने आपल्या डावात दोन चौकार आणि दोन षटकार मारले. मुंबईविरुद्ध १०४ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या सलामीवीर यशस्वी जैस्वालचेही हरभजनने कौतुक केले. हरभजन म्हणाला की, यशस्वीची खेळी हा त्याचा क्लास कायम असल्याचा पुरावा आहे.

‘सॅमसन टी-20 विश्वचषक संघात असावा’
हरभजन म्हणाला की, आता सॅमसन टी-20 विश्वचषकात खेळण्याबाबत कोणताही वाद होऊ नये. जागतिक स्पर्धेसाठी हा यष्टीरक्षक फलंदाज भारतीय संघात असावा, असे तो म्हणाला. हरभजनने X वर पोस्ट करत लिहिले, यशस्वी जैस्वालची खेळी हा क्लास कायमस्वरूपी आहे, तर फॉर्म तात्पुरता आहे, याचा पुरावा आहे. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाजाबाबत वाद होऊ नयेत आणि टी-२० विश्वचषकासाठी संजू सॅमसन भारतीय संघात असावा. रोहित शर्मानंतर संजूला भारताचा पुढचा टी-२० कर्णधार बनवायला हवा.

Yashasvi Jaiswal’s knock is a proof of class is permanent . Form is temporary @ybj_19 and there shouldn’t be any debate about Keepar batsman . @IamSanjuSamson should walks in to the Indian team for T20 worldcup and also groomed as a next T20 captain for india after rohit . koi…

— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 22, 2024

राजस्थानचा सातवा विजय :
राजस्थानने मुंबईचा नऊ गडी राखून पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. राजस्थानचा या मोसमातील हा सातवा विजय आहे. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत मुंबई इंडियन्सने 20 षटकांत नऊ गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 18.4 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 183 धावा करून सामना जिंकला. या मोसमातील आठ सामन्यांमधला मुंबईचा हा पाचवा पराभव असून सहा गुणांसह ते गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. राजस्थानसाठी या सामन्यात वेगवान गोलंदाज संदीप शर्माने चमकदार कामगिरी करत पाच विकेट घेतल्या, तर मुंबईच्या गोलंदाजांना राजस्थानची एकच विकेट घेता आली. पियुष चावलालाही ही विकेट मिळाली.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढलं : तब्बल एक लाख बहिणींचा लाभ होणार बंद

Thursday, 22 May 2025, 22:47

धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधीचं घबाड ; विधानपरिषदेच्या सभापतींची कारवाई

Thursday, 22 May 2025, 21:39

घरगुती कारणावरून भाच्याची मामाला मारहाण, उपचारादरम्यान मामाचा मृत्यू

Thursday, 22 May 2025, 21:28

महिला मंडल अधिकाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ,तलाठी संघटनेकडून भानुदास खामकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी ; शिरूर तालुक्यातील प्रकार

Thursday, 22 May 2025, 21:13

खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश ; ‘तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावरील उन्नत मार्ग व सहापदरीकरणास राज्य शासनाची मंजुरी

Thursday, 22 May 2025, 20:57

राजेगाव येथील राजेश्वर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. विठ्ठल मोघे यांची तर उपाध्यक्षपदी शरद मेंगावडे बिनविरोध

Thursday, 22 May 2025, 20:21
Next Post
know the benefits of night walk before sleeping

नाईट वॉक: झोपण्यापूर्वी थोडे चालणे बदलेल तुमचे आयुष्य, जाणून घ्या रात्री चालण्याचे फायदे

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.