Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘फिफा’च्या इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीय अभिनेत्रींला मोठा बहुमान…!  

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 6 December 2022, 9:43
पुणे : अभिनेत्री दीपिका पदुकोण कतारमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल वर्ल्डकपच्या अर्थात फिफाच्या फायनलला हजेरी लावणार आहे. बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्ये देखीलदीपिका पदुकोणचा जलवा आहे. फिफा’च्या इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीय कलाकाराला हा बहुमान मिळाला आहे.
या आधी देखील दीपिका पदुकोणने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. कान फेस्टिव्हलच्या ज्युरींमध्ये दीपिका पदुकोणचा समावेश करण्यात आला होता.या सोहळ्यासाठी दीपिका लवकरच कतारला रवाना होणार आहे.
बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारी दीपिका पदुकोण आता ग्लोबल स्टार झाली आहे. आता दीपिकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. दीपिका पदुकोण कतारमध्ये पार पडत असलेल्या फुटबॉल वर्ल्डकपच्या अर्थात फिफाच्या फायनलला हजेरी लावणार आहे.
या सोहळ्यात दीपिकाला खास बहुमान देण्यात आला आहे. फिफाच्या ट्रॉफी अना वरणासाठी दीपिकाला खास आमंत्रण मिळालं आहे.आता तिला फुटबॉल वर्ल्डकपच्या ट्रॉफीचं अनावरण करण्याची संधी देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रेक्षकांची उपस्थिती असलेल्या एक स्टेडीयममध्येच हा ट्रॉफी अनावरण सोहळा पार पडणार आहे. ‘
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

काय सांगता ; एटीएममधून निघताहेत सोन्याची नाणी, हैदराबादमध्ये जगातील पहिले एटीएम...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.