Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News : जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत बनसुडे विद्यालयाचे घवघवीत यश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 13 October 2023, 11:24

सागर जगदाळे

Bhigwan News : भिगवण : पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय, युवक सेवा संचलनालय, क्रीडा अधिकारी व क्रीडा शिक्षक संघटना, पुणे यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये एल. जी. बनसुडे विद्यालयातील १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने दौंड या संघाचा १७ गुणांनी पराभव करत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने दौंड संघाचा ७ गुणांनी पराभव करत प्रथम क्रमांक मिळवला.

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे विश्वस्त यांनी केले अभिनंदन

या दोन्ही संघांची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. (Bhigwan News) तसेच १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षक सागर बनसुडे व रुपेश भालेराव यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत बनसुडे, उपाध्यक्ष डॉ. शितल कुमार, कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे, सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, ज्योती मारकड तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे विश्वस्त यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhigwan News : ग्रामपंचायत सदस्य असावा तर ‘असा’; नुसताच रस्ता बनवला नाही तर दररोज पाणी मारण्याचे करताहेत काम

Bhigwan News : पळसनाथच्या अहिल्या शिंदेची कुस्ती स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी

Bhigwan News : कंपनी प्रशासन व कंत्राटी कामगार संघटनेमध्ये समन्वय घडवणार; खासदार सुप्रिया सुळे यांचा विश्वास

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34
Next Post

Pachgani News : विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत पाच जिल्ह्यांतील १,२५० स्पर्धकांची दमदार कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.