Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Asia Cup 2025: पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याबाबत सूर्यकुमारने दिले चोख उत्तर; पाकिस्तानी पत्रकाराची बोलती केली बंद

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 15 September 2025, 10:39

दुबई: आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मधील बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना काल पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. नाणेफेक जिंकूनही पाकिस्तानला हा सामना जिंकता आला नाही. या सामन्यादरम्यान आणि सामन्यानंतरही एक मोठा वाद चर्चेत राहिला, तो म्हणजे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही.

 

सूर्यकुमार यादवने दिले खतरनाक स्पष्टीकरण

सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि त्याच्या संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. टॉसच्या वेळीही सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन करणे टाळले होते. यावर सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने स्पष्टीकरण दिले. त्याने सांगितले की, “आम्ही बीसीसीआय आणि सरकारशी पूर्णपणे सहमत आहोत. आम्ही इथे फक्त खेळण्यासाठी आलो आहोत, असा निर्णय आम्ही घेतला होता. आम्ही याला एक कडक उत्तर दिले आहे.”

येथे पाहा व्हायरल व्हिडीओ: 

 

View this post on Instagram

 

A post shared by The.Zoya Khan ❤️ (@aiocreation07)


पहलगाम हल्ल्याचा उल्लेख

एका पत्रकाराने ‘खेळाडूवृत्ती’बद्दल प्रश्न विचारल्यावर सूर्यकुमार म्हणाला की, “जीवनात काही गोष्टी खेळाडूवृत्तीच्या पलीकडच्या असतात.” त्याने पुढे सांगितले की, “आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सर्व पीडितांसोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहोत आणि हा विजय ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये सहभागी असलेल्या आमच्या सैनिकांना समर्पित करतो.”

या विजयामुळे आणि सूर्यकुमारच्या स्पष्ट भूमिकेमुळे देशभरातून त्याचे कौतुक होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंधांवर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

8व्या वेतन आयोगात नोकरीची मोठी संधी! सल्लागार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; महिन्याला मिळणार 1.80 लाखांपर्यंत पगार

Saturday, 11 April 2026, 20:38
'Tomorrow they will tell whether Ashok Kharat committed suicide or was killed in an encounter' Rohit Pawar's 'that' statement about Bhondubaba creates a stir

‘उद्या सांगतील अशोक खरातने आत्महत्या केली किंवा एन्काऊंटरमध्ये मारला गेला’ रोहित पवारांच्या भोंदूबाबाबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Saturday, 11 April 2026, 20:07

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Attempt at "settlement" in Santosh Deshmukh murder case? Dhananjay Deshmukh's sensational revelation

संतोष देशमुख हत्या प्रकरणात “सेटलमेंट”चा प्रयत्न? धनंजय देशमुखांचा खळबळजनक खुलासा

Saturday, 11 April 2026, 18:50

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
Next Post

Theur: थेऊरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 50 नागरिकांचे जीव वाचले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.