Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तरुणाने स्वतःच्या आईच्याच दोन मैत्रिणींना पाठवले पॉर्न व्हिडीओ आणि फोटो

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 9 December 2023, 19:37
youth sends objectionable photos and video on mobile to mother's friend

पुणे : एका तरुणाने स्वतःच्या आईच्याच दोन मैत्रिणींच्या मोबाईलवर पॉर्न फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २५ नोव्हेंबरपासून ८ डिसेंबर दरम्यान मोबाईल द्वारे घडला.

आकाश सुनील शहाणे (रा.पाचारणे वाडा,कसबा पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला कर्वेनगर परिसरात राहते. आरोपीची आई आणि फिर्यादी महिला या मैत्रिणी आहेत. आकाशने त्याच्या मोबाईलवरून या महिलेच्या मोबाईलवर स्त्री-पुरुषांचे नग्न अवस्थेतील फोटो आणि पॉर्न व्हिडिओ असलेले मेसेज पाठवले. तसेच त्यांना मोबाईलवर शिवीगाळ केली.

यासोबतच आकाशने त्यांच्या आणखी एका मैत्रिणीला देखील अशाच पद्धतीने अशी मेसेज पाठवले. त्यांना वारंवार फोन करून त्रास देत त्यांचा विनयभंग केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09
Next Post
Koregaon Mul sarpanch vithhal shitole plea rejected by bomby high court

कोरेगावमूळ सरपंचांवरील अविश्वास ठराव प्रक्रिया अखेर वैध ! आता सरपंचपदाची निवडणूक होणार की 'विलंबाचा सर्वोच्च ब्रेक' लागणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.