Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune: भरधाव वेगातील दुचाकी पुलावरील सिमेंट ब्लॉकला धडकून तरुण जागीच ठार

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 16 November 2023, 18:21
Youth died in road accident vadgaon pune

पुणे (Pune) : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून दुचाकी भरधाव वेगात चालवणाऱ्या तरुणाचा पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या कठड्याजवळील सिमेंटच्या ब्लॉकला धडकून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १५) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव पुलावर घडली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तुळशीराम कोकया राठोड (वय ३६, रा. डहाणूकर कॉलनी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार सुनील चव्हाण (वय ३०) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्यूमुखी पडलेला तुळशीराम राठोड हा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून दुचाकी भरधाव वेगाने चालवत होता. वडगाव पुलावर मध्यभागी असणाऱ्या कठड्याजवळील सिमेंट ब्लॉकला धडकून तो गंभीर जखमी झाला. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुणगे करत आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यात डेंग्यू-चिकनगुनियाचा धोका वाढला! ऑगस्टमध्ये 485 संशयित रुग्ण; ‘ही’ लक्षणे दिसताच सावधान

Tuesday, 8 September 2026, 10:20

पुणेकरांनो, लक्ष द्या! 10 सप्टेंबरला शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद; ‘या’ भागांना फटका

Tuesday, 8 September 2026, 9:55

आधी अपंग करण्याचा कट, नंतर लोहगडवरून ढकलून करणार होते केतनची हत्या; कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या कटाचा खुलासा

Tuesday, 8 September 2026, 9:08

नळ स्टॉप ते माणिकबाग मेट्रोचा मार्ग मोकळा! कर्वे पुतळा, आंबेडकर चौकात उभारणार दुमजली पूल

Tuesday, 8 September 2026, 8:57

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम! मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 200 कोटींचा निधी मंजूर

Tuesday, 8 September 2026, 8:29

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! 8 सप्टेंबरला कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 8 September 2026, 8:14
Next Post

Ramayana :‘रामायण’चे चित्रीकरण सुरु होण्याआधीच मोठा धक्का; निर्माते मधू मंटेनांचा प्रोजेक्टमधून काढता पाय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp