Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ramayana :‘रामायण’चे चित्रीकरण सुरु होण्याआधीच मोठा धक्का; निर्माते मधू मंटेनांचा प्रोजेक्टमधून काढता पाय

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 16 November 2023, 18:24

Ramayana : मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांची क्रेझ आहे. आधी आदिपुरूष आणि आता रामायण चित्रपटाचा बोलबाला सुरू आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी आता करत असलेल्या ‘रामायण’या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत तर केजीएफ स्टार यश हा रावण, सनी देओल हनुमान म्हणून चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटाच्या कास्टिंगवरुन मधू आणि नमित यांच्यात बरेच मतभेद सुरू झाले, यानंतर आता समोर आलेल्या वृत्तानुसार मधू मंटेना यांनी या चित्रपटापासून निर्माता म्हणून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे. सध्या नमित आणि त्यांच्या कंपनीच या चित्रपटावर काम करत असून नितेश तिवारी हे याचं दिग्दर्शन करणार आहेत. मीडिया रीपोर्टनुसार गेल्या सहा महिन्यांपासून या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनवर काम सुरू आहे. मधु मंटेना या चित्रपटाची निर्मिती करणार होते. हा चित्रपट व्हीएफएक्सवर पूर्णपणे बेतलेला असल्याने त्यांनी जगातील सर्वोत्तम व्हीएफएक्स कंपनीचे मालक नमित मल्होत्रा ​​यांना चित्रपटाशी जोडले. नमित यांच्या कंपनीने कित्येक हॉलिवूड चित्रपटांसाठी तसेच रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’साठी काम केलं आहे.

या चित्रपटात आधी सीतेच्या भूमिकेत आलिया भट्टसुद्धा दिसणार होती, पण काही कारणास्तव तिने या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. रणबीर कपूर या चित्रपटासाठी चांगलीच मेहनत घेत आहे, इतकंच नव्हे तर तो यासाठी मांसाहार व मद्यपानही बंद करणार असल्याची चर्चा आहे. तसेच या चित्रपटाचं चित्रीकरण मार्च २०२४ पासून सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नसली तरी लवकरच निर्माते याबद्दल माहिती देतील असं सांगण्यात येत आहे.

 

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भिमा नदीकाठच्या शेतातून शेतीपंपासह 62 हजारांचा मुद्देमाल लंपास

Tuesday, 8 September 2026, 11:21

Pune: “माझ्या मुलाला किस केलं, तिला संबंध ठेवायचे होते”, वडिलांच्या तक्रारीनंतर 21 वर्षीय तरुणीवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 10:52

कुणालसह 14 जणांना गिळणाऱ्या खवड्या डोंगराला लगाम! प्रशासनाचा मोठा निर्णय, आराखडा तयार

Tuesday, 8 September 2026, 10:41

पुण्यात डेंग्यू-चिकनगुनियाचा धोका वाढला! ऑगस्टमध्ये 485 संशयित रुग्ण; ‘ही’ लक्षणे दिसताच सावधान

Tuesday, 8 September 2026, 10:20

पुणेकरांनो, लक्ष द्या! 10 सप्टेंबरला शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद; ‘या’ भागांना फटका

Tuesday, 8 September 2026, 9:55

आधी अपंग करण्याचा कट, नंतर लोहगडवरून ढकलून करणार होते केतनची हत्या; कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या कटाचा खुलासा

Tuesday, 8 September 2026, 9:08
Next Post
Senior PI Shashikant Chavan warns to take action against encroachment in uruli kanchan

उरूळी कांचन परिसराला अतिक्रमणांचा अक्षरश: विळखाच; पोलिस अधिकारी शशिकांत चव्हाण यांनी दिला कारवाईचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp