Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रागाने बघीतल्याच्या कारणावरुन टोळक्याची तरूणाला बेदम मारहाण, चौघांना अटक; गंजपेठेतील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 16 February 2024, 19:27

पुणे : डोळे वटारुन बघीतल्याच्या करणावरुन चार जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना गंजपेठ येथे घडली. याप्रकरणी आता खडक पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मारहाणीचा हा प्रकार एच.पी. लोहियानगर, गंजपेठ येथे बुधवारी (दि.14) सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडला होता.

या घटनेत पोलिसांनी कुणाल गुळुंजकर, अतुल कांबळे, सोन्या कांबळे, आकाश कांबळे यांच्यावर आयपीसी 326, 324, 504, 34 सह आर्म अॅक्ट गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत कोळी (वय-22 रा. एच.पी. लोहियानगर, गंजपेठ, पुणे) याला आरोपींनी पालघन, चाकू व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी ऐकमेकांच्या ओळखीचे आहेत. अनिकेत याने आरोपींकडे डोळे वटारुन पाहिल्याचा राग मनात धरून अनिकेतला शिवीगाळ केली. तसेच हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी फिर्यादी यांना पालघन, चाकू व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

गोटखिंडीतील निवासी अकादमीत धक्कादायक प्रकार! 3 अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार; संस्थापकाला अटक

Tuesday, 8 September 2026, 12:46

भोरमध्ये सर्पदंशाचा धोका वाढला! 3 महिन्यांत 123 घटना; जनजागृतीची गरज

Tuesday, 8 September 2026, 12:38

कुरकुंभ एमआयडीसीत उद्योजकाला धमकी देत रसायनांची मागणी? शरद शितोळेंविरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 11:55

मनोज जरांगेंच्या लढ्याला मोठं यश! मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राबाबत सरकारचा मोठा निर्णय; महत्त्वाची अपडेट समोर

Tuesday, 8 September 2026, 11:48

भिमा नदीकाठच्या शेतातून शेतीपंपासह 62 हजारांचा मुद्देमाल लंपास

Tuesday, 8 September 2026, 11:21

Pune: “माझ्या मुलाला किस केलं, तिला संबंध ठेवायचे होते”, वडिलांच्या तक्रारीनंतर 21 वर्षीय तरुणीवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 10:52
Next Post
Yashwant co-operative sugar factory election analysis by journalist bapu kalbhor

संचालक पद हे कारखाना सुरु करण्यासाठी की आप्तेष्टांच्या लग्न पत्रिकेत छापण्यासाठी, 'यशवंत' कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp