Thursday, April 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बांग्लादेशातून घुसखाेरी करत आलेली तरुणी जेरबंद: पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांची कारवाई

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 5 December 2024, 15:17

पुणे : बांगलादेशातून घुसखोरीकरून भारतात आलेल्या एका तरुणीला पुणे रेल्वे स्थानक परिसरात बंडगार्डन पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुसलमिया अब्दुल अजीज प्यादा (वय २७, रा. पश्चिम कोलागासिया, आमतुली, जि. बोरगुना, बांगलादेश) असं ताब्यात घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई भाग्यश्री सागर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसलमिया मंगळवारी सायंकाळी पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ६ येथे असलेल्या रिक्षाथांब्याजवळ थांबली होती. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला संशय आला. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे चौकशी केली. तेव्हा ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. सखोल चौकशी केली असता ती बांगलादेशातून आल्याची माहिती मिळाली. तिच्याकडे पारपत्र तसेच भारतात प्रवेश करण्याबाबतची अधिकृत कागदपत्रे नव्हती. दलालाच्या मध्यस्थीने ती भारतात आल्याचे समोर आले.

तिने बेकायदाशीररित्या भारतात घुसखोरी केल्याचे उघडकीस आले. यानंतर तिला पोलीस ठाण्यात नेहून तिच्यावर पारपत्र कायदा, तसेच परकीय नागरिक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मुसलमियाने भारतात का प्रवेश केला? तसेच तिला पुण्यात कोणी आणले, यादृष्टीने तपास सुरू आहे. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मुजावर तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दौंडमध्ये बेकायदेशीर पिस्तुलसह एकाला अटक ; 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई..

Thursday, 23 April 2026, 13:04

Mallikarjun Kharge : खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी ; टीका होताच खर्गेंचा खुलासा, अण्णा द्रमुक-भाजप युतीवर टीका..

Thursday, 23 April 2026, 12:16

Pune Crime : दापोडी पोलिसांची धडक कारवाई; दोन तरुणांकडून देशी पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त

Thursday, 23 April 2026, 12:07
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Sasvad Crime News : किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल, खुनाचा प्रयत्न केल्याचा दोन्ही बाजूंचा आरोप

Thursday, 23 April 2026, 11:54

Pune Crime : बारावीच्या विद्यार्थ्यावर फरशीच्या तुकड्याने जीवघेणा हल्ला , तिघांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:37

Hadapsar News : लोखंडी घसरगुंडी अंगावर पडून ४ वर्षांच्या चिमूकलीचा दुर्दैवी मृत्यू, चेअरमन आणि कार्यकारिणी सदस्यांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:10
Next Post
MSRTC meeting cancels due to new government formation

एसटी कर्मचाऱ्यांच्या मोफत पासचा निर्णय लांबणीवर; नव्या सरकार स्थापनेच्या व्यस्त वेळापत्रकामुळे संचालक मंडळाची बैठक रद्द

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.