Saturday, April 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एसटी कर्मचाऱ्यांच्या मोफत पासचा निर्णय लांबणीवर; नव्या सरकार स्थापनेच्या व्यस्त वेळापत्रकामुळे संचालक मंडळाची बैठक रद्द

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 December 2024, 15:25
MSRTC meeting cancels due to new government formation

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत पासची सेवा लागू करणे तसेच सर्व गाड्यांमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांऐवजी १ वर्षाचा मोफत पास उपलब्ध करून देण्याचा निर्णय आता लांबणीवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी होणार होती, मात्र नव्या सरकार स्थापनेच्या व्यस्त वेळापत्रकामुळे एसटीच्या संचालक मंडळाची ही बैठक रद्द झाल्याची माहिती एसटी कर्मचारी संघटनेकडून प्राप्त झाली आहे.

 

एसटी महामंडळामध्ये कार्यरत कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांना राज्यात आणि राज्याबाहेर धावणाऱ्या एसटी बसमधून मोफत प्रवास करण्यासाठी सध्या दोन महिन्यांचा पास मिळतो, तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांचा पास मिळतो. मात्र या पासची मुदत वाढवावी याबाबत एसटी संघटना गेल्या दोन वर्षांपासून शासन दरबारी प्रयत्न करत आहेत. त्यानुसार ४ एप्रिल २०२४ रोजी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये संघटनेच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल व याचा प्रस्ताव संचालक मंडळापुढे सादर करण्यात येईल, असेही मान्य केलेले आहे.

सरकार स्थापनेच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ४ डिसेंबर रोजी नियोजित करण्यात आलेली बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोफत पासबाबत आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Mit News : एमआयटी एडीटी विद्यापीठात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात

Saturday, 25 April 2026, 17:12
Pune Crime: How did the Pune Police's 'MCOCA' weapon backfire on them? Did they commit a crime or did they use MCOCA...

Pune MCOCA : पुण्यासह चार जिल्ह्यांत दहशत माजवणाऱ्या ‘अटल्या’ भोसले टोळीवर मोक्का

Saturday, 25 April 2026, 14:01

Pune News : शिरूरमध्ये ‘पोर्टर’ डिलिव्हरी ॲपचा वापर करून ड्रग्ज सप्लाय ; 21 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 तस्करांना बेड्या, पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

Saturday, 25 April 2026, 13:50

पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोन सराईत टोळ्या जेरबंद, तब्बल २३ गुन्ह्यांचा उलगडा तर ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 25 April 2026, 13:36

Pune News : वारजे येथे सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी, एक आरोपी जागीच जेरबंद ; पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज

Saturday, 25 April 2026, 12:36

Theur News : थेऊर येथे दारूच्या नशेत रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल

Saturday, 25 April 2026, 12:33
Next Post

धक्कादायक...! अभ्यास घेण्याच्या बहाण्याने माजी उपसरपंचाने केला शालेय मुलीवर बलात्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.