Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : मित्राला उसने दिलेले पैसे परत न दिल्याने वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने वसतिगृहात घेतला गळफास, पुण्यातील घटना..

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 11 May 2023, 16:59
Three people arrested for beating bus driver in kasarwadi pimpri chinchwad Pune

पुणे  Pune  : पुण्यात (Pune)  वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने वसतिगृहात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune)  मराठवाडा मित्र मंडळाच्या लॉ काॅलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्याने (Pune)  शहरातील गोखलेनगर येथील विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहात गळफास घेत आत्महत्या केली आहे. (Pune)  उसने दिलेल्या पैशातून तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. (Pune)

चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

याप्रकरणी रावसाहेब गर्जे (वय ४९, रा. पाटसरा, बीड) यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज रावसाहेब गर्जे (वय २२, मुळ रा. पाटसरा, ता. आष्टी, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज हा पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेज येथे तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. तो विद्यार्थी सहायक समितीच्या गोखलेनगर येथील वसतीगृहात राहावयास होता.

राजच्या ओळखीच्या एका तरुणाने त्याच्याकडून ५० हजार रुपये घेतले होते. ते तो परत करत नव्हता. पैसे मागितल्यावर त्याने धमकी दिल्याने त्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून निरुपम जोशी याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Uruli Kanchan | रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी आलेल्या ६२ वर्षीय वृद्धेचे रेल्वे गेटमन व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण ; उरुळी कांचन जवळील कोरेगाव मूळ येथील घटना..

Suicide | शिरुरमध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट…
Solapur Crime : दोन मुलांचा खून करून जन्मदात्या आईनेही केली आत्महत्या ; पती-पत्नीच्या भांडणात चिमुकल्यांचा बळी, परिसरात हळहळ..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18

दारूच्या पैशांसाठी जन्मदात्रीच ठरली बळी; मुलाने गळ्यावर वार करून आईला संपवलं,पुण्यात थरार!

Sunday, 30 August 2026, 18:46
Next Post

Fraud : व्यवसाय करण्याच्या बहाण्याने एकाची ४० लाखांची फसवणूक ; दिघी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp