Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : रागाने पाहतो म्हणून तरुणावर दारुच्या बाटलीने सपासप वार; आकुर्डीतील प्रकार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 28 November 2023, 18:51
youth murdered in pimpri chinchwad pune

पुणे : रागाने पाहतो म्हणून हटकल्याच्या कारणाने तरुणावर दारुच्या बाटलीच्या साह्याने वार करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आकुर्डी येथील पुष्कर वाईन्स समोरील मोकळ्या जागेतील पार्किंगमध्ये ही घटना रविवारी (ता. २६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत शंकर बाबा पांडवे (वय-२४, रा. पांढरकर वस्ती, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन घनश्याम माणिक शिवरकर (वय-४९, रा. वाघदरा, ता. खापरी मोरेश्वर, जि. नागपूर, सध्या रा. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर व त्याचे मित्र पार्किंगमध्ये मद्य पित होते. त्यावेळी आरोपी त्यांच्याकडे रागाने पाहत होता. शंकर याने आरोपीला ‘रागाने का पहातो’ अशी विचारणा केली. यावर आरोपी संतप्त झाला.

 

त्याने दारुची बाटली हातात घेऊन शिवीगाळ सुरू केली. शंकर याच्या डोक्यावर, मानेवर, छातीवर दारूच्या बाटलीने सपासप वार केले. या मारहाणीमध्ये शंकर पांडवे गंभीर जखमी झाला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदकास गवसणी घालावी : हर्षवर्धन पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.