व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Saturday, May 24, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Hadapsar Crime : कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीकारक पदार्थ देऊन तरुणीवर बलात्कार; नराधमावर गुन्हा दाखल

Editorby Editor
Tuesday, 12 March 2024, 13:09
FIR registered against two people for exploiting girl

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोल्डड्रिंक मध्ये गुंगीकारक पदार्थ टाकून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते 8 मार्च 2024 या कालावधीत हडपसर, अंबरनाथ आणि जत, सांगली येथील लॉजमध्ये घडला आहे.

याबाबत मुंबई येथील 22 वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्य़ाद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिसांनी सांगली येथे राहणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. दऱ्याबा साऊबा साळे (रा. विठ्ठल नगर, जत, जि. सांगली) अस गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाच नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एका तालुक्यातील आहेत. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन गेला. कोल्डड्रिंक मध्ये गुंगीकारक पदार्थ टाकून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर लॉजवर घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ तयार केले. ते व्हिडिओ पीडित तरुणीला पाठवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून घेत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर पीडित तरुणीने आरोपीशी संपर्क करणे कमी केले.

याचा राग आल्याने आरोपीने मुलीला शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पीडित तरुणीच्या आईला फोन करुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगल मोढवे करीत आहेत.

Editor

Editor

ताज्या बातम्या

राज्यातील महाविद्यालयांना नॅक मुल्यांकनासाठी ६ महिन्यांची मुदतवाढ; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Friday, 23 May 2025, 23:10

मोठी बातमी..! आता शेतरस्त १२ फुटांचा असणार; महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Friday, 23 May 2025, 22:41

पुण्यात कापड वाहतुकीच्या नावाखाली गुटख्याची तस्करी; १ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखा 5 ची कारवाई

Friday, 23 May 2025, 20:37

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चकमक..! ४ माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली पोलिसांना मोठे यश

Friday, 23 May 2025, 20:03

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक स्वबळावर लढण्याचा प्रफुल्ल पटेल यांचा नारा, वरिष्ठांची भूमिका काय असणार?

Friday, 23 May 2025, 18:56

हडपसर येथील रविदर्शन चौकात झालेल्या अपघातात जेष्ठ महिलेचा मृत्यू ; लोणी काळभोर येथील टेंम्पो चालकाला अटक

Friday, 23 May 2025, 18:55
Next Post
NCP leader Rupali patil offers to vasant more to join party

Vasant More: ''एका मर्यादेच्या बाहेर त्रास... आता..”, वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.