Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yawat | कुरकुंभ एमआयडीसी सांडपाणी, प्रदूषण यांसह विविध समस्यांबाबत मंत्री दीपक केसरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 19 April 2023, 9:37

राहुलकुमार अवचट

Yawat | यवत : कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील रासायनिक प्रक्रिया उद्योगांद्वारे होत असलेल्या प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, रासायनिक सांडपाण्यामुळे आजूबाजूच्या शेतीच झालेलं नुकसान , भूगर्भातील पाण्याचे प्रदूषित स्त्रोत याबाबत मागील अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये आमदार राहुल कुल यांनी मुद्दा उपस्थित केला होता यावेळी शिक्षणमंत्री दिपक केसरकर हे अधिवेशनात पर्यावरण विभागाचा कार्यभार सांभाळत होते याबाबत मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदुषण नियामक महामंडळ तसेच एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पडली.

बैठकीमध्ये अनेक प्रमुख मुद्दे मांडण्यात आले…

अनेक ठिकाणी रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करता चेंबरद्वारे सरळ बाहेर उघड्यावर सोडण्याचे प्रकार अनेक वेळा निदर्शनास येतात विशेषतः पावसाळ्यामध्ये रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्याचे प्रकार सर्रास घडतात याबाबत संबंधित उद्योगांवर कडक कार्यवाही करण्यात यावी.

 

प्रदूषित रासायनिक सांडपाण्याचा प्रक्रियेसाठी सामूहिक प्रक्रिया केंद्रावर अवलंबून असणाऱ्या उदयोगांचे पाणी वापर व सांडपाणी प्रक्रिया यांचे ऑडिट व्हावे, सामूहिक प्रक्रिया केंद्राद्वारे प्रक्रिया करण्यात येणाऱ्या प्रदूषित रासायनिक सांडपाण्याचे ऑडिट करण्यात यावे .

घातक घनकचऱ्याची वाहतूक, विल्हेवाट नियमानुसार होत नसल्याचे अनेकवेळा निदर्शनास येत आहे, विद्रावक पदार्थ सॉल्व्हन्ट पुनर्प्रक्रिया, तक घनकचऱ्याची वाहतूक, विल्हेवाट नियमानुसार करण्यात यावी.

ग्रामपंचायत हद्दीतील कूपनलिका, विहिरीतील पाणी प्रदुषित झाल्याचे आढळून आले आहे तेथे एमआयडीसी द्वारे मोफत शुध्द पाणी पुरवठा करण्यात यावा यापूर्वी जी पाणीपट्टी बिले आकारली आहे ती रद्द करावी

प्रदूषित रासायनिक सांडपाण्यामुळे बाधित झालेल्या जमिनींचे कृषी विभागाकडून सर्वेक्षण करण्यात यावे, बाधित शेतकऱ्याना नुकसानभरपाई देण्यात यावी आजूबाजूच्या गावांतील कूपनलिका, विहिरीतील पाणी प्रदुषित झाल्याचे आढळून आले आहे, कुरकुंभ एमआयडीसीच्या नजदिकच दौंड शहराला पाणी पुरवठा करणारा पाणी तलाव आहे तो देखील प्रदूषित होऊन हजारो नागरिकांच्या जीवाला धोका संभव असल्याने परिसरातील पाण्याचे प्रवाह, तलाव, कूपनलिका, विहिरीतील पाण्याच्या साठे घेऊन पाण्याची चाचणी करावी.

कुरकुंभ व परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक तपासण्यासाठी यंत्रे बसविण्यात यावी, सर्व उद्योगांद्वारे परिसरातील ग्रीन कव्हर वाढविण्यासाठी वनीकरण सक्तीचे करावे, नियमांचे पालन न करण्याऱ्या उद्योगांवर कडक कार्यवाही करण्यात यावी.

आपल्या सर्व मागण्यांची गंभीर दखल घेत योग्य कार्यवाही निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले, सदर बैठकीस महाराष्ट्र प्रदुषण नियामक महामंडळाचे संचालक व्ही. एम. मोटघरे, पुणे एमआयडीसी चे विभागीय अधिकारी एस. एल. वाघमारे, पुणे महानगरपालिकेचे जगदीश खोमणे, विनीत देशपांडे, प्रमोद उंडे, पुणे एमआयडीसी चे उपविभागीय अधिकारी प्रताप जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, दौंड तालुका कृषी अधिकारी राहुल माने आदी उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

Pune Crime | पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारगृहाच्या भिंतीला शिडी लावून चार अल्पवयीन बालके फरार, पुण्यात खळबळ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.