Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : यवतच्या तत्कालीन सरपंचाना अपहार केल्याप्रकरणी ५ लाख रुपये रक्कम व्याजासह ७ दिवसात भरण्याचे आदेश..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 15 March 2023, 17:48

Yavat News यवत, (पुणे) : गावातील विकासकामे करताना निधीचा हिशोब व्यवस्थित न देणे, कर्तव्यात कसूर करणे व व्यवहारात अपहार केल्याप्रकरणी यवत (ता. दौंड) (Yavat News)  येथील तत्कालीन सरपंचांना ४ लाख ८८ हजार ५४४ रुपये व्याजासह सात दिवसात भरण्याचे आदेश दौंडचे गटविकास अधिकारी येळे यांनी दिले आहेत.

यवतचे ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी केकाण यांच्याविरोधात विविध आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या आरोपांची चौकशी करण्याची शिफारस जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने केली होती. या आदेशानुसार, केकाण यांची विभागीय चौकशी करण्यात आल्यानंतर केकाण यांच्यावर आरोप सिद्ध झाले होते.

ग्रामपंचायतीच्या निधीतून तब्बल १० लाख ८५ हजार ८७६ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर…

यवत ग्रामपंचायतीच्या निधीतून तब्बल १० लाख ८५ हजार ८७६ रुपयांचा अपहार झाल्याचे या चौकशीतून समोर आले होते. त्यामुळे यानंतर त्यांच्यावर सक्तीने सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात आली होती.

 

गावातील विकासकामे करताना विहित पद्धतीचा अवलंब न करणे, निधीचा हिशोब व्यवस्थित न देणे, कर्तव्यात कसूर करणे यासह आदी आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. या प्रकरणात तत्कालीन माजी सरपंचांनाही या अपहारातील ४ लाख ८८ हजार ५४४ रुपयांची रक्कम व्याजासह भरण्याचे आदेश देण्यात आले असून ही रक्कम सात दिवसांत भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, एकूण अपहारीत रक्कम १५ लाख ७४ हजार ४२० रुपये असुन तत्कालीन ग्रामविकास अधिकारी केकाण यांच्याकडे १० लाख ८७ हजार ८७६ रुपये एवढी रक्कम निश्चित करुन वसुलीची कारवाई सुरु केली आहे. उर्वरीत अपहारीत रक्कम व व्याजाची रक्कम माजी सरपंचांवर निश्चित केली असुन ग्रामपंचायत कार्यालय यवत या ठिकाणी सदर रक्कम पत्र मिळाल्यापासून ७ दिवसाच्या आत जमा करावी अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल असे आदेश निवेदनात देण्यात आले आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

MSRTC : शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचे स्थलांतर होणार

Jejuri News : जेजुरी गडासाठी १०९ कोटींचा निधी मंजूर

Satara News : सातारा औद्योगिक न्यायालयाच्या मध्यस्थीने तूर्तास संप मागे : भगवानराव वैराट

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

Pune Crime : पतीकडून धर्मांतराचा दबाव टाकून छळ ! अमेरिकन पोलिसांच्या मदतीने पुण्यातील तरुणीने केली स्व: ताची सुटका; डेक्कन पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल...! 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.