राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत येथील जिल्हा विद्या विकास मंडळ, पुणेचे विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यवत येथील इयत्ता दहावीचा ८८.५४ टक्के निकाल लागला असून विद्यालयातील प्रथम दोन क्रमांकात विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. (Shravani Thorat of Vidya Vikas Mandir Vidyalaya in Yawat scored 94.40 marks, 88.54 percent result of the school.)
पहिल्या २ क्रमांकावर मारली विद्यार्थिनींनी बाजी
प्रथम क्रमांक श्रावणी सचिन थोरात ९४.४० % , द्वितीय क्रमांक स्वराली आशिष मेहता ८८.८० % गुण मिळवून यश संपादन केले आहे (Yavat News)तर ओंकार नंदू बारवकरने ८१ % गुण संपादन करून तृतीय क्रमांक पटकाविला. विद्या विकास मंदिर विद्यालयातील इयत्ता दहावीसाठी १३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ११६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम तीन क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा परंपरेनुसार भांडगाव गावातच थांबविण्याची मागणी
Yavat News : बोरीभडक येथे डीजे वाजवल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Yavat News : चौफुला सुपा रस्त्यावर ट्रकची जबर धडक; एकाचा मृत्यू